आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आचरा शिवसेनेच्या क्रिकेट स्पर्धेचे मा. आम. वैभव नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण

राज स्पोर्ट संघ प्रथम तर सान्वी स्पोर्ट मसुरा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा येथे ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न आचरा (प्रतिनिधी) : माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा विभागाच्या वतीने वैभव…

शिकाऱ्यांची दहशत | फॉरेस्ट कर्मचारी अधिकाऱ्यांवर गोळीबार करायची हिंमत

फॉरेस्ट रेंजर प्रमिला शिंदे यांचे धाडस , शिकाऱ्याना घेतले ताब्यात आंबोली (प्रतिनिधी) : चौकुळ इसापुर जंगलात शिकारीसाठी फिरणाऱ्या चौघा शिकाऱ्यांनी वनविभागाच्या पथकाच्या दिशेने गोळीबार करीत जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा थरार चौकुळ जंगलात घडला. त्या हल्ल्याला प्रतिकार करीत महिला…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यानी पहिला “छावा” सिनेमा

सामजिक कार्यकर्ते गुरुप्रसाद शिंदे यांचा उपक्रम खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य तथा येथील सामाजिक कार्यकर्ते गुरुप्रसाद दिपक शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मंगळवार २६ मार्च २०२५ रोजी नुकताच संपूर्ण महाराष्ट्राभर गाजत असलेला व छ.संभाजी राजे यांच्या जीवन…

गोव्यातील म्हापसा पर्रा रस्त्यावर मनोरूग्णावस्थेत सापडलेल्या दशरथ गोंधळी ह्या बांधवांचे जीवन आनंद संस्थेकडून कुटुंब पुनर्मिलन.

मानसिक स्थिती बिघडल्याने भरकटलेल्या बांधवांची दोन वर्षांनी झाली पत्नीसोबत भेट. जीवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बांधवाला केले कुटुंबियांच्या स्वाधीन. खारेपाटण (प्रतिनिधी) : तरूण मुलाच्या निधनाने मानसिक स्थिती बिघडल्याने दशरथ गोंधळी हे सावंतवाडीच्या एका गावातील बांधव त्यांच्या घर व कुटुंबापासून दोन वर्षांपूर्वी…

माणगाव आऊट पोस्ट क्षेत्रात जुगार तेजीत

जुगार अड्डा बंद न झाल्यास पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात लक्ष वेधणार ? कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील माणगाव पोलिस आऊट पोस्ट क्षेत्रात अंदर बाहर जुगार तेजीत सुरू असून पोलिस यंत्रणा यावर कधी कारवाई करणार ? असा प्रश्न जनतेत व्यक्त होत आहे.…

पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी ओरोस येथे घेणार “जनता दरबार“

ओरोस येथील पालकमंत्री संपर्क कार्यालयात होणार जनता दरबार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनता दरबार…

फोंडाघाट परिसरात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी …

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट परिसरात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटा सह धुवांधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लाईट गायब झाली अन वीज वितरण चे पितळ उघडे पडले. अगोदरच निसर्गाच्या लहरीपणा मुळे अत्यल्प पीक असलेल्या आंबा व काजू बागायतदार चिंतेत पडले. जोरदार…

दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग आयोजित किल्ले रामगड श्रमदान मोहीम

मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील किल्ले रामगडवर सोमवार दि. 24 मार्च 2025 रोजी दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला गडदेवता श्री गणेश तसेच शस्त्रपूजन करून मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी गडाचा झेंडा बुरुज ते होळीचा…

कलमठ विकास सोसायटी चेअरमन पदी आत्माराम उर्फ बबन गुरव यांची निवड

सरपंच संदिप मेस्त्री यांनी केले अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ विकास सोसायटी चेअरमन अध्यक्षपदाची निवडणूक आज कलमठ विकास सोसायटी कार्यालयात पार पडली. माजी चेअरमन रघुनाथ कोरगावकर यांच्या निधनाने चेअरमन पद रिक्त होते. आज निवडणूक अधिकारी सौ भोगले मॅडम यांच्या उपस्थितीत…

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतमध्ये ओरोस गावचा समावेश व्हावा

सरपंच आशा मुरमुरे यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामसभेत बहुमताने ठराव ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापनेमध्ये ओरोस ग्रामपंचायतीचा समावेश करावा की न करावा यासाठी ओरोस ग्रामपंचायतीने आज आयोजित केलेल्या ग्रामसभेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ग्रामसभेने आवाजी बहुमताने सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत व्हावी आणि त्यामध्ये…

error: Content is protected !!