आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तारकर्ली सरपंच निर्दोष

ऍड. उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : मालवण येथील सार्वजनिक बांधकामचे कनिष्ठ अभियंता नितीन दाणे यांना शिवीगाळ व मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणातून मालवण तालुक्यातील तारकर्ली-काळेथर सरपंच स्नेहा केरकर यांची अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर…

खारेपाटण महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ८४.६१ टक्के निकाल

रसायनशास्त्र विभागाचा अविनाश खांडेकर ७५.८६ टक्के गुण मिळवून प्रथम खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणारे खारेपाटण येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया च्या सन – २०२५ -२६ या तृतीय वर्ष विज्ञान शाखेचा…

पाडलोस ग्रामपंचायतीत उद्यानविद्या विद्यार्थ्यांचे स्वागत; ग्रामीण जीवनाचा अनुभव घेणार

पाडलोसमध्ये उद्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा कृषी कार्यानुभव कार्यक्रम सुरू बांदा (प्रतिनिधी) : उद्यानविद्या शिक्षणासोबत ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी उद्यान महाविद्यालय, मुळदे येथील विद्यार्थ्यांचा गट कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पाडलोस गावात दाखल झाला आहे. पुढील सहा महिने हे विद्यार्थी गावात वास्तव्यास राहून…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा देतानाच संघटना बांधणीच्या अनुषंगाने ही चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

योजना केवळ दाखविण्यासाठी राबवू नका; लाभार्थ्यांना प्रत्यक्ष फायदा झाला पाहिजे – सुमेधा पाताडे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लाभार्थींचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रशासकीय कालावधीत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची आजची आर्थिक स्थिती काय? त्यांना या योजनेचा लाभ किती झाला याची माहिती देता येत नसेल, तसेच योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळत नसेल तर योजना राबवून उपयोग…

पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून हरकुळखुर्द दळवीवाडी रस्त्याला 10 लाखांचा निधी

जि प सदस्य मनोज रावराणे यांच्या हस्ते शुभारंभ फोंडाघाट (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तालुक्यातील हरकुळ खुर्द थडा ते दळवीवाडी रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण नूतनीकरण साठी तब्बल 10 लाख रुपयांचा निधी डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला असून या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन….

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचा अनोखा उपक्रम…. सावंतवाडी (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडावृत्ती, आत्मविश्वास व स्पर्धात्मक भावना विकसित करण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, भोसले नॉलेज सिटी यांच्या वतीने ‘ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

२६ मे पासून सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग बंद

मालवण (प्रतिनिधी) : पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता, मालवण बंदर क्षेत्रात २६ मे २०२६ पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश…

पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून हरकुळखुर्द दळवीवाडी रस्त्याला 10 लाखांचा निधी

जि प सदस्य मनोज रावराणे यांच्या हस्ते शुभारंभ फोंडाघाट (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तालुक्यातील हरकुळ खुर्द थडा ते दळवीवाडी रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण नूतनीकरण साठी तब्बल 10 लाख रुपयांचा निधी डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला असून या…

ओसरगाव ग्रा पं च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : दहावी आणि बारावीची परीक्षा हा भावी सुखकर आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. भविष्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेऊन स्वतःचे करिअर घडवा. जगात आपले अस्तित्व निर्माण करून स्वतःस गावाची ओळखही निर्माण करा असे आवाहन सरपंच सुप्रिया कदम यांनी…

error: Content is protected !!