वैभववाडी पाेलिसांनी 3 लाखाच्या अवैद्य दारुसह 7 लाख 20 हजारांचा मुद्देमाल केला जप्त

तिथवली नानीवडे फाटा येथे केली धडक कारवाई वैभववाडी (प्रतिनिधी) : तिथवली नानीवडे फाटा येथे गोवा बनावटीची सुमारे ३ लाख २० हजार रुपयाची दारू व सुमारे ४ लाखाचा टेम्पो असा ७ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही. या प्रकरणी…








