वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील धोकादायक व्हाळी मुळे मडकईकर कुटुंबाच्या बाथरुमची भिंत कोसळली

सुदैवाने जिवीतहानी टळली वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील परुळेकर दत्त मंदिराला लागुन असलेली व्हाळी मोडकळीस आल्यामुळे ती नवीन बांधावी अशी मागणी तिकडील नागरिक गेली दोन – तीन वर्षे सातत्याने नगरपरिषद प्रशासनाकडे करत होती. व्हाळी जीर्ण झाल्यामुळे व्हाळीमधुन जाणारे सांडपाणी…








