आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्यांना मराठी भाषेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंना सुनावले मुंबई (प्रतिनिधी) : मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंवर यांचा आज माध्यमांशी बोलताना चांगलाच समाचार घेतला. केम छो वरळीचे बॅनर लावणाऱ्यांनी आणि उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्यांनी मराठी भाषेवर बोलण्याचा किंवा…

ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याचा कणकवली बस स्थानकात धिंगाणा 

बस चालक व वाहकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की  चालक व वाहकाची कणकवली पोलीस ठाण्यात धाव  कणकवली (प्रतिनिधी) : वेंगुर्ले- कोल्हापूर बस (एम एच २० बी एल २०४७) कणकवली नरडवे फाटा येथून कणकवली बस स्थानकाच्या दिशेने येत असताना उबाठा सेनेचे कार्यकर्ते रिमेश…

राज्‍य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्‍याग्रह आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्‍य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्‍याग्रह आंदोलन करण्यात आले .शासन विरोधी घोषणानी परिसर दणानुन सोडला. राज्‍य सरकारी, निमसरकारी, जिल्‍हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी अश्या विविध संघटना…

ओरोस येथे जिल्हा रिक्षा चालक-मालक सेवा संघाची पहिलीच बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रिक्षा चालक – मालक यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा रिक्षा चालक-मालक सेवा संघ, अविरत कार्यरत राहील. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालकानी एकत्रित येऊन लढा देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन रिक्षा चालक-मालक सेवा संघाचे अध्यक्ष नागेश…

सिंधुदुर्गात लवकरच धावणार एसटी महामंडळाच्या मिनी बस

जिल्ह्यातील दुरावस्थेत असलेल्या बस स्थानकांची होणार डागडुजी व सुशोभीकरण पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची बैठक कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात लवकरच एसटी महामंडळाच्या मिनी बसेस दाखल होणार आहेत. जिल्ह्यातील काही बसस्थानकांची डागडुजी व सुशोभीकरण करण्यात येणार आहे.…

खारेपाटण येथे “छावा” सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी

सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त दाखविण्यात आला छावा सिनेमा खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण संभाजी नगर येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांच्या वाढ दिवसानिमित्त खारेपाटण एस टी बसस्थानक येथे बुधवार दि.५ मार्च २०२५ या रोजी रात्रौ ९ .३० वाजता सध्या…

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वच्छता क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा होणार सन्मान

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ व जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पाणी, स्वच्छता क्षेत्रात अंमलबजावणी करिता महिलांचे अमुल्य योगदान आहे. त्यामुळे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वच्छता क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.…

पारंपरिक मच्छिमार आमचे प्राधान्य,त्यांचेवर अन्याय होऊ देणार नाही

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत आश्वासन पारंपरिक मच्छीमारांच्या पोटावर लाथ मारू शकत नाही,मंत्री राणे यांनी दिले थेट उत्तर डिझेल परताव्याची रक्कम 119.98 कोटी रुपये डिसेंबर 2024 पर्यंत दिले उर्वरित रक्कम लवकरच अदा करू नियम तोडून मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई होणारच…

आचरा येथील वडापावची टपरी आगीत जळून खाक

सर्व साहित्य जळाल्याने हजारोंचे नुकसान आचरा (प्रतिनिधी) : देवगड – मालवण रस्त्यावर आचरा येथे असलेल्या सचिन राणे यांच्या वडापावच्या टपरीला गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास अकस्मात लागलेल्या आगीत संपूर्ण टपरीसह आतमधील सर्व सामान, फ्रिज, पेटीतील पैसे जळून खाक झाले. यात हजारोंचे…

” शासनाच्या उमेद अभियानामुळे खेडेगावातील महिलांचे जीवनमान बदलून गेले आहे.” – आकांक्षा किनळोसकर

कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानामुळे महिलांच आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण झालेले दिसून येत आहे. बचतगट, ग्रामसंघ, प्रभागसंघ यांच्या माध्यमातून महिला एकत्रीत येऊन बचत करून व्यवसाय करून स्वतःचा आर्थिक स्तर उंचावत आहेत. सध्या बऱ्याच फायनान्स कंपन्या गावातील महिलांना जास्त व्याजाने…

error: Content is protected !!