महाशिवरात्रीनिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरातील दिनक्रमात बदल

रात्री १० ते १२ या वेळेत महापूजा व आरती मसूरे (प्रतिनिधी) : सालाबादाप्रमाणे यंदाही अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी माघ वद्य त्रयोदशी रोजी महाशिवरात्री संपन्न होत आहे. महाशिवरात्रीनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील दिनचर्येत…







