आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अवघी दुमदुमली फोंडा नगरी – शिवगर्जनेने!

फोंडा हायस्कूलच्या प्रभात फेरी व विविध स्पर्धा तसेच घोषणांनी शिवजन्मोत्सव उत्साहात! स्पर्धेत सेजल हुंबे (वक्तृत्व, श्रेया डोर्ले वेशभूषा तर इयत्ता आठवी अ समूह गान) स्पर्धेत प्रथम ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल, फोंडा आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या…

जेष्ठ व्यापारी मुकुंद कदम यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : देवगड येथील ज्येष्ठ व्यापारी मुकुंद शिवाजी कदम (वय८७) यांचे रविवारी राहत्या घरी निधन झाले. गढीताम्हाणे येथील मूळ रहिवासी असलेले मुकुंद कदम देवगड येथे व्यवसायानिमित्त स्थायीक झाले होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजात आपला एक वेगळा ठसा उमठविला…

कट्टा येथे शिवजयंती उत्साहात संपन्न !

मसूरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शेखर पेणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत वरचीगुरामवाडीचे उपसरपंच धोंडी गोविंद कामतेकर, ग्रामपंचायत सदस्य विलास बांदेकर, सदस्या विद्या गिरकर, सुप्रिया…

पोंभुर्ले येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती २० फेब्रुवारीला होणार साजरी

पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने व जांभेकर कुटुंबिय – पोंभुर्ले यांच्या सहकार्याने २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. पोंभुर्ले येथील दर्पणकार, आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक सभागृह येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी…

फोंडाघाटचा सुपुत्र उमेश फोंडेकर यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट जाहीर !

प्रतिकूल परिस्थितीला संधी मानून घेतलेले परिश्रम आणि यथोचित गुरुजनांचे- पालकांचे मार्गदर्शन माझ्या यशाचे वाटेकरी- डॉ.उमेश फोंडेकर ! कणकवली विद्यामंदिर हायस्कूल,मराठे कृषी विद्यालय -फोंडा, दापोली कृषी विद्यापीठ आणि फोंडा ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडेकरवाडी- फोंडाघाटचा सुपुत्र उमेश रामदास फोंडेकर…

कणकवली तहसिलदार कार्यालयातून राष्ट्रीय कुटुंब योजनेतून 38 लाभार्थ्यांना होणार लाभ

कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या विशेष मोहिमेला आले यश; योजनेचा माध्यमातून 7 लाख 60 हजार रुपयांचा होणार लाभ कणकवली (प्रतिनिधी) : लोकाभिमुख प्रशासन राबवण्याच्या दृष्टीने शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवाव्यात या मत्स्य व बंदरे विकास मंत्री व पालकमंत्री नितेश राणे…

वेंगुर्ला नगर वाचनालय आयोजित कै.सौ. कुमुदिनी गुरुनाथ सौदागर स्मृती काव्यवाचन स्पर्धेत श्रेयश शिंदे प्रथम

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : नगर वाचनालय, वेंगुर्ले संस्थेतर्फे रविवार दिनांक १६ फेब्रुवारी, २०२५ रोजी कै. सौ. कुमुदिनी गुरुनाथ सौदागर स्मृती काव्यवाचन स्पर्धा संस्थेच्या लक्ष्मीबाई प्रभाकरपंत कोरगांवकर सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक २० कवींना कविता सादरीकरणासाठी…

सिंधुरत्न योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देत सिंधुरत्न मधून एकूण ३० ट्रान्सफार्मरची मागणी केली…

संजय पडतेंचा शिवसेना उबाठा ला अखेरचा जय महाराष्ट्र

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. आज कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय पडते यांनी याची घोषणा केली. सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चाललेल्या घडामोडी पाहता काम…

निवती बंदर येथे 3 मार्च रोजी खुल्या रेकाॅर्ड डान्स स्पर्धा !

विठ्ठल रखुमाई मंदिराच्या २३ व्या वर्धापनदिना निमित्त आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : निवती मेढा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त ३ मार्च रोजी रात्रौ‌ ९ वा. खुल्या रेकाॅर्ड डान्स स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे १०,०००/-(सतीश…

error: Content is protected !!