आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलिसांची – अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले

जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलीस सज्ज पर्यटकासोबत कोणताही प्रकार घडल्यास तात्काळ सिंधुदुर्ग पोलिसांची घटनेची गंभीर दखल सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन आणि पर्यटक प्रेमी जिल्हा आहे. त्यामुळे झाराप येथे पर्यटकांसोबत झालेल्या घटनेची गंभीर दखल सिंधुदुर्ग पोलिसांनी…

राजारामपुरी पोलिसांनी गांजा सेवन करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांची काढली धिंड

कोल्हापुर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी गांजा सेवन करताना शुभम शेलार याला ताब्यात घेतलं होत. चौकशीत त्यानं राजारामपुरी मातंग वसाहत इथल्या किरण अवघडे याच्याकडून गांजा. खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी किरण अवघडे याच्या मातंग वसाहतीमधील घरी छापा टाकत ५५…

पालकमंत्री नितेश राणे 8 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय…

भारत विकास परिषद विकलांग केंद्राच्या वतीने दिव्यांगाना मकरण्यात येणार मोफत कृत्रिम अवयव वाटप

ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या अंतर्गत भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे व कोथरूड शाखा पुणे यांच्यावतीने ७ मार्च रोजी कुडाळ तालुक्यातील पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत अत्याधुनिक कृत्रिम मोड्युलर पाय, हात…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी यांची बिनविरोध निवड

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल प्रभाकर जळवी यांची भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी महासंघाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समिल जवळी यांची निवड केली आहे. गेली अनेक…

सेवांगणच्या साने गुरुजी जीवनदर्शन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद ; ४००० विद्यार्थी सहभागी

मसूरे (प्रतिनिधी) : साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून बॅ नाथ पै सेवांगण मालवणने साने गुरुजी जीवन दर्शन स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले होते त्याचा बक्षीस समारंभ मालवण व कट्टा येथे संपन्न झाला. कट्टा येथील समारंभात दीपक भोगटे यानी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ९ फेब्रुवारी रोजी थरारक एरोमॉडेलिंग शो चे आयोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच थरारक एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले आहे. हा अनोखा कार्यक्रम ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर होणार असून,रोटरी क्लब सावंतवाडी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि सावंतवाडी नगर परिषद यांच्या वतीने हा शो आयोजित…

कवठेमहांकाळ येथील शालेय मुलांच्या सहलीची बस कसाल येथे नादुरूस्त

खासदार नारायणराव राणे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जेवण व गाडीची व्यवस्था कसाल (प्रतिनिधी) : सांगली तालुक्यातील कवठेमहांकाळ येथील कोंगनोळी गावातील जवळ परिषद शाळेच्या मुलांची सहल कोकण दर्शनासाठी सिंधुदुर्गात दाखल झाली. सिंधुदुर्गदर्शन झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळ कवठेमहांकाळ आगराच्या गाडीतून ही…

प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेला सिंधुदुर्गात थांबा देण्याची खासदार नारायण राणे यांची मागणी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : प्रयागराज मध्ये कुंभमेळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जातात. मात्र सिंधुदुर्गवासीयांना जाण्यासाठी रेल्वेची सोय नसल्यामुळे जाता येत नाही.यासाठी खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून कोकण रेल्वे मार्गावरून प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांना सावंतवाडी व कणकवली येथे थांबा देण्याची मागणी…

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेस 21 हजारांची देणगी !

कणकवलीच्या महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम मसूरे (प्रतिनिधी) : कणकवली येथील नाडकर्णीनगर, कलमठ व समर्थ नगर महिला मंडळ आशिये या महिला मंडळ सदस्यांनी सार्वजनिक हळदीकुंकू समारंभातुन उरलेली 21 हजार रुपयांची रक्कम बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेस सुपूर्द केली. गेली १६…

error: Content is protected !!