आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पत्रकार भूषण सावंत यांना पितृशोक….!

दोडामार्ग (प्रतिनिधी) : सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा – दोडामार्गचे सक्रिय पदाधिकारी, व्हाईस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग न्यूज चॅनलचे संपादक भूषण सावंत यांचे वडील कै.सुधाकर वसंत सावंत (वय ६४, रा.आंबेली – दोडामार्ग) यांचे बुधवार दी ४ फेब्रुवारी २०२४ रोजी राञी…

धक्कादायक घटना : संत तुकारामांचे ११ वे वंशज, प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी केली आत्महत्या

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : संत तुकारामांचे ११ वे वंशज, प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण देहू गावात आणि वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. शिरीष महाराजांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे देहू…

बांधकाम कामगार संघटनेच्या संयुक्तं कृती समितीच्या प्रयत्नांना यश.- प्राजक्त चव्हाण

मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून कामगार यांची वेबसाईट सर्वासाठी खुली व्हावी यासाठी आग्रही मागणी करण्यात आली होती. त्या अनुषगाने संयुक्तं कृती समिती मधील श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी कामगार मंत्री नाम. आकाश…

पालकमंत्र्यांना अधिकारी जुमानत नाहीत कि,जनतेला दिखाव्यासाठी कारवाई?

सिंधुदुर्गनगरी येथे लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर माजी आ. वैभव नाईक यांचा सवाल कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंदे बंद करण्याची  भूमिका घेतली आहे.त्याचबरोबर ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीतही  नितेश राणेंनी भ्रष्टाचारावरून अधिकाऱ्यांना झापले. त्यांची ही भूमिका स्वागतार्ह…

पालकमंत्री नितेश राणेंची वचनपूर्ती

बोर्डवे वाणीवाडी स्ट्रीट लाईट चे काम सुरू कणकवली (प्रतिनिधी) : बोर्डवे गावातील कळसुली मुख्य रस्ता ते वाणीवाडी पेंढरी वाडी रस्ता स्ट्रीट लाईट चे काम व्हावे ही स्थानिक जनतेची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी पूर्ण केली आहे. या साठी आवश्यक निधी…

सोसायटी चेअरमन सिताराम उर्फ देवेंद्र हडकर यांच्या हस्ते चिंदर सडेवाडी स्ट्रीट लाईटचे भूमिपूजन….!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सडेवाडी येथील आचरा मालवण मुख्य रस्ता ते ब्राम्हणदेव मंदिर चिंदर सडेवाडी येथील स्ट्रीट लाइट कामाचा शुभारंभ सिताराम उर्फ देवेंद्र हडकर (शक्ती केंद्र प्रमूख) चेअरमन श्री रामेश्वर वि.का.स सेवा सोसायटी चिंदर यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाला. यावेळी…

गुरुवर्य काकतकर ट्रस्ट तर्फे महिलांकरिता आयोजित मोफत शिवणकाम (फॅशन डिझाईन) प्रशिक्षण वर्गाचा सांगता सोहळा संपन्न

चौके (प्रतिनिधी) : चौके येथे गुरुवर्य पा. काकतकर विद्यार्थी कल्याण ट्रस्ट तर्फे आयोजित ४५ दिवसांच्या फॅशन डिझाईन प्रशिक्षण वर्गाचा सांगता सोहळा व प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रम नुकताच ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष राधाकृष्ण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख अतिथी राधिका जोशी यांच्या उपस्थितीत…

नाटळ गावचे ग्रामदैवत श्री. देव रामेश्वर मंदिरात वार्षिक हरिनाम सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : नाटळ गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह 6 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. हरिनाम सप्ताहानिमित्त गावातील चाकरमानी तसेच पैपाहुण्यांचे आगमन होणार असून यानिमित्त पुढील आठ दिवस…

मंत्री नितेश राणे भाजपाचे रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री

भाजपाकडून नामदार नितेश राणेंवर महत्वाची जबाबदारी रत्नागिरी (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने नवीन जबाबदारी सोपवताना रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री केले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा संघटन अधिक बळकट होण्यास चालना…

पर्यटनाच्या प्रवेशद्वारावरील फोंडाघाट एसटी स्थानकामधील, स्वच्छतागृहाच्या सुविधांचे तीन तेरा—

वारंवार लेखी कळवुनही अधिकाऱ्यांची कार्यवाहीस टाळाटाळ ! पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी लक्ष देण्याची फोंडाघाट प्रवासी संघटनेची मागणी ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : पर्यटन जिल्हा- सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावरील गाव फोंडाघाट ! परंतु या गावच्या महत्त्वाच्या एसटी स्थानकावरील प्रवाशांना अनेक अडचणींना असुविधांना सामोरे…

error: Content is protected !!