दोडामार्ग (प्रतिनिधी) : सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा – दोडामार्गचे सक्रिय पदाधिकारी, व्हाईस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग न्यूज चॅनलचे संपादक भूषण सावंत यांचे वडील कै.सुधाकर वसंत सावंत (वय ६४, रा.आंबेली – दोडामार्ग) यांचे बुधवार दी ४ फेब्रुवारी २०२४ रोजी राञी १.३० वाजता उपचारा दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पत्रकार भूषण सावंत यांना पितृशोक….!












