आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

‘अवचिन्ह’ नाटकाच्या पोस्टरचे स्वामी समर्थ मठात प्रकाशन !

मसूरे (प्रतिनिधी) : “अवचिन्ह” या नाटकाच्या पोस्टरचे प्रकाशन श्री स्वामी मठ, विलेपार्ले येथे नुकतेच संपन्न झाले.यावेळी लेखक दिग्दर्शक निलेश रमेश जाधव आणि विहान थिएटर्स ची संपूर्ण कलावंतांची टीम यांनी श्रद्धास्थान श्री स्वामी समर्थ मठ, विलेपार्ले येथे स्वामींचे आशिर्वाद घेतले. यावेळी…

मुणगे तिठा येथे 30 रोजी ‘अघोर लक्ष्मी’ नाट्यप्रयोग !

मसूरे (प्रतिनिधी) : रिक्षा चालक-मालक संघ भगवती हायस्कूल तिठा मुणगे – देवगड यांच्यावतीने ३० जानेवारी रोजी सकाळी ०९ वा. श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वा. आरती व तिर्थप्रसाद, सायंकाळी ७ वा. स्थानिक भजने, रात्रौ ठीक १०…

लोरे नं 1 गाव राज्यासाठी विकासाचे मॉडेल – पालकमंत्री नितेश राणे

शासन आणि लोकसहभागातून नवसंकल्पनेचा सुरेख संगम लोरेवासीयांनी साधला पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते श्री देव रुजेश्वर गार्डन चे शानदार लोकार्पण कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याने विकासाचे आदर्श मॉडेल बनवावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने लोरे गावासारख्या नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून पुढे येणे आवश्यक…

कणकवलीत एसटी तिकीट दरवाढ विरोधात गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चक्का जाम आंदोलन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने एसटी तिकीट दरवाढ केल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी कणकवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता कणकवली बसस्थानक येथे…

पोलीस तपासावरील व कागदपत्रांअभावी प्रलंबित प्रकरणे विहित कालावधीत दाखल प्रकरणे निर्गत करा – जिल्हाधिकारी, अमोल येडगे

ॲट्रॉसिटीबाबतच्या दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत सूचना कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 व सुधारित अधिनियम 2015, व सुधारीत नियम व 2016 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…

कुडाळ ख्रिश्चनवाडी येथील गाईंच्या गोठ्याला लागली आग

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहरातील ख्रिश्चनवाडी येथील निहाल दानू फर्नांडिस यांच्या गाईंच्या गोठ्याला पहाटेच्या सुमारास आग लागली ही आग नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाने विझविली. यामध्ये गोठ्याचे अंशतः नुकसान झाले मात्र जनावरे बचावली. दरम्यान नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन…

वैभववाडी खरेदी विक्री संघाचा ३० जानेवारी राेजी भुईबावडा येथे भात खरेदी शुभारंभ

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ यांच्यावतीने शासकीय आधारभूत भात खरेदीचा शुभारंभ दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता भुईबावडा सोसायटीच्या गोडाऊनमध्ये माजी उपसभापती भालचंद्र साठे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी तालुका सहकारी खरेदी विक्री…

युवतीचे अश्लील फोटो पसरवण्याची भीती दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजुर

ऍड. अक्षय चिंदरकर यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील एका युवतीला तिचे अश्लील फोटो पसरवण्याची भीती दाखवून वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रघुनाथ वसंत कदम ( रा.पियाळी , तालुका कणकवली, मूळ राह. कोल्हापूर ) याला सिंधुदुर्ग ओरोस…

जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक पाच चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक ५ चे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन दिनांक 27 जानेवारी रोजी एचपीसीएल हॉल कणकवली येथे संपन्न झाले यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे आदरणीय विजयकुमार वळंजू मा.नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते…

संविधान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक पाच येथे पालक आणि विद्यार्थ्यांकरीता संविधानावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारतीय संविधान या विषयावर बोलताना प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी संविधानाची निर्मिती आणि जीवनातील आवश्यकता उलगडवून सांगितली. संविधानातील मूल्यांचा आदर…

error: Content is protected !!