मुणगे तिठा येथे 30 रोजी ‘अघोर लक्ष्मी’ नाट्यप्रयोग !

मसूरे (प्रतिनिधी) : रिक्षा चालक-मालक संघ भगवती हायस्कूल तिठा मुणगे – देवगड यांच्यावतीने ३० जानेवारी रोजी सकाळी ०९ वा. श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वा. आरती व तिर्थप्रसाद, सायंकाळी ७ वा. स्थानिक भजने, रात्रौ ठीक १० वा.वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोली- कुडाळ यांचा ‘अघोर लक्ष्मी’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!