आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

श्री रामेश्वर विकास सहकारी सेवा सोसायटी लि. चिंदरचे कृषी सहाय्यक विवेक खांडेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन….!

चिंदर सोसायटीने माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे चिंदर गावांसाठी स्वतंत्र कृषी सहाय्यकाची केली होती मागणी सोसायटीचे चेअरमन सिताराम (देवेंद्र) हडकर यांच्या हस्ते कृषी सहाय्यक विवेक खांडेकर यांचा सत्कार आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर वि.का.स सेवा सोसायटी लि. चिंदरचे ध्वजवंदन आज…

फोंडाघाटचे अजित पाटील यांना “ज्येष्ठ रिक्षा चालक उत्कृष्ट सेवा योगदान पुरस्कार”…पंचक्रोशीत कौतुक !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : जी इ एम एस, ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन. सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ख्रिश्चन शांतता समिती आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात, फोंडाघाटचे रिक्षा चालक अजित राजाराम पाटील यांना “ज्येष्ठ रिक्षा चालक उत्कृष्ट सेवा योगदाना” बद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.…

घरगुती सजावट स्पर्धेत विनोद महाडिक तर रील स्पर्धेत सचिन वाघेश्री प्रथम…!

भालचंद महाराज यांच्या जयंतीनिमित्त नमो भालचंद्र ग्रुपचे आयोजन…! भालचंद्र महाराज संस्थान येथे पारितोषिक वितरण…! कणकवली (प्रतिनिधी) : भालचंद्र महाराज यांच्या 121 व्या जन्मोत्सव निमित्त नमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने घरगोती सजावट व रिल स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये घरगुती सजावट स्पर्धेत प्रथम…

अंबाबाई मंदिरमार्फत गरजू रुग्णांना 25 हजाराची मदत मिळावी

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरसह महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अंबाबाई मंदिरामार्फत 25 हजार रुपयाची आर्थिक मदत मिळावी, या मागणीचे निवेदन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंबाबाई मंदिरात…

आचरा बाजारपेठ दागिने चोरीप्रकरणातील संशयीत आचरा पोलीसांच्या ताब्यात

आचरा (प्रतिनिधी) : आचरा बाजारपेठ येथील साईप्रसाद ज्वेलर्स दुकानातून सोन्याच्या वस्तूंवर डल्ला मारून पळ काढणाऱ्या दोन अज्ञात संशयितांपैकी एक संशयित याकूब जानशहा इराणी वय 57 याला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. संबंधित संशयिताला पुणे येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने…

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येचा पालकमंत्री नितेश राणे यांचा”न्याय दरबार” सिंधुदुर्ग साठी नवा पायंडा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लक्ष वेधण्यासाठी या लोकशाही राज्यात उपोषण हा एक पर्याय असतो! अन्यायाची जेवढी तीव्रता त्यावर त्या त्या उपोषणाची तीव्रता अवलंबून असते. काही उपोषण करतात काहीजण भिक मांगो आंदोलन करतात काहीं आत्मक्लेश, किंवा आत्मदहनापर्यंतचा मार्ग पत्करतात!…

” मायक्रो फायनान्स कंपन्या आणि वित्तीय संस्थांच्या जाचक आणि बेकायदेशीर कर्जवसुली कारवायां विरोधात महाराष्ट्र लोकाधिकार समिती तीव्र आंदोलन उभारणार” – ऍड. प्रसाद करंदीकर

कुडाळ (अमोल गोसावी) : महाराष्ट्र लोकाधिकार समिती येणाऱ्या मार्च एन्डच्या नावाखाली वित्तीय संस्था, को-ऑपरेटिव्ह बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या जाचक पद्धतीने बेकायदेशीर वसुली कारवाया करतात. या संस्थांच्या वसुली एजंटांकडून लोकांना विशेष करून महिलांना त्रास देण्याचे काम सुरू आहे वेळी अवेळी लोकांच्या…

येत्या काळात जिल्ह्यातील खेळाडूंसाठी हक्काचं मैदान असेल – पालकमंत्री नितेश राणे

संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेच्या वेळी पालकमंत्र्यांनी दिली खेळाडूंना ग्वाही कणकवली (प्रतिनिधी) : संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या नावाला साजेशी अशी स्पर्धा आज आयोजित करण्यात आलीय. 25 वर्षात लोकांसाठी सातत्याने काम केलं जातं आहे. आपल्या जिल्ह्यात क्रिकेट वर प्रेम करणारे…

जिल्हा परिषदेची अखर्चित राहिलेली 20 कोटीची कामे तात्काळ पूर्ण करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश अर्थकारणाची कार्यपद्धती अधिकाऱ्यांनी बदलावी सरपंच आणि ठेकेदारांची कामे करून सुद्धा प्रलंबित असलेली बिले विनाविलंब द्यावी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचा विस कोटी निधी अखर्चित आहेत हे योग्य नाही. जनतेचे पैसे खर्च झाले नाहीत. हे मी…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री अंबाबाई देवीचे दर्शन

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशिल माने, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल…

error: Content is protected !!