आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेनेच्या रक्तदान शिबीराला उत्स्फ़ुर्त प्रतिसाद

समाजकारण हा शिवसेनेचा आत्मा आहे. -वैभव नाईक मालवण (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेना युवासेनेच्या वतीने तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या पुढाकाराने आज मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले.माजी आमदार वैभव नाईक यांच्या…

पेंडूर मांड उत्सवाला माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन घेतले दर्शन

चौके (अमोल गोसावी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा पेंडूर येथील १४ दिवशीय त्रैवार्षिक मांड उत्सवास भेट देऊन श्री देव वेताळाचे दर्शन घेतले. याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम सावंत पटेल,सचिव अमित…

गोपुरी आश्रम चा कृषी सन्मान पुरस्कार राखी तावडे यांना जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रम वागदे तर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘गोपुरी कृषी सन्मान पुरस्कार 2025’ कृतीशील महिला शेतकरी राखी राजेश तावडे राहणार नाधवडे सरदारवाडी यांना जाहीर झाला असून रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात वितरित केला जाणार…

पेंडूर मांड उत्सवास लोटला भाविकांचा जनसागर

विलोभनीय अशा लक्षदीप सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध चौके (अमोल गोसावी) : महाराष्ट्र राज्यासह राज्याबाहेरही ज्या उत्सावाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेल्या पेंडूर गावच्या तब्बल १४ दिवस भरविल्या जाणाऱ्या देवीच्या मांड उत्सवानिमित्त मंगळवार दिनांक…

पेंडूर गावचे सुपुत्र तथा भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची सपत्नीक मांड उत्सवास हजेरी

श्री देव वेताळ, देवी जुगाई, देवी सातेरी चरणी मनोभावे लीन चौके (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा पेंडूर गावचे सुपुत्र व विद्यमान आमदार आणि नवनिर्वाचित भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज दुपारी सपत्नीक पेंडूर…

युवा संकल्प प्रतिष्ठान आणि नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग च्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संकल्प प्रतिष्ठान कणकवली आणि नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी वय वर्षे 15 ते 29 वयोगटात कणकवली तालुका मर्यादित विविध स्पर्धांचे आयोजन कासार्डे हायस्कूल कासार्डे च्या मैदानावर सकाळी 8 ते…

रोटरी क्लब वैभववाडीच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कारांची घोषणा

वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब वैभववादिच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा रोटरीचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांनी जाहीर केली. या पुरस्कारांचे वितरण २४ जानेवारीला रोटरी कल्बच्या वर्धापन दिनी करण्यात येणार आहे. वैभववाडी तालुका रोटरी क्लबच्या माध्यमातुन…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त असलदे येथे हळदीकुंक समारंभाचे आयोजन

नांदगाव (प्रतिनिधी) : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब कणकवली तालुक्यातील असलदे शिवसेना शाखेत ठाकरे पक्षाच्या वतीने सकाळी दहा वाजता हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात येईल व दुपारी चार वाजता हळदी कुंकू…

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या आरंभ प्रदर्शनचे कार्यकारी अभियंता सर्वगोड, माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या हस्ते होणार उदघाटन

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या संचालिका सार्था कदम यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या आरंभ प्रदर्शनचे २५ ते २६ जानेवारी या कालावधीत फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या सभागृहात (कणकवली पोस्ट ऑफिसच्या वरती) आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग…

मुणगेतील चोरीच्या घटनेत ओरोस येथील युवक अटकेत

एलसीबी पथकाने शिताफीने केली अटक देवगड (प्रतिनिधी) : कामावरून घरी परत जाणाऱ्या पादचारी तरूणीची पिशवी हिसकावून मोबाईल व रोकड लंपास करून आपल्या ताब्यातील मोटरसायकल तेथेच टाकून पळ काढणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून ओरोस खर्येवाडी येथील बसस्टॉपजवळ…

error: Content is protected !!