आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महामार्ग प्राधिकरणाची ओरोस येथे अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

वाहतुकीस अडथळा होणारे,अनधिकृतपणे बांधलेले कोकण गादी कारखाना व स्टील फर्निचरचे बांधकाम पाडले नॅशनल हायवेच्या कारवाईने प्रवाशांकडून समाधान सिंधुनगरी (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्ग लगत ओरोस येथे वाहतुकीस अडथळा ठेवणारे व धोकादायक असलेले येथील अब्दुल हमीद सुबराणी यांच्या मालकीचा गादी कारखाना…

मालवण दिवाणी न्यायालय वकील कक्षामध्ये जागतिक महिला दिन साजरा

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुका अधिवक्ता परिषद यांच्या वतीने मालवण येथील दिवाणी न्यायालय वकील कक्षामध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर मालवण तालुका बार असोसिएशनच्या महिला अधिवक्ता उपस्थित होत्या अधिवक्ता परिषद,मालवण तर्फे जागतिक महिला दिना निमित्त मालवण वकील संघातील…

भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गचा महिला दिन साजरा

जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयाेजन कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने शनिवार ८ मार्च रोजी उत्कर्ष हाॅल कणकवली येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा आयोजित करण्यात आला.सदर मेळाव्यास रत्नागिरी जिल्ह्यातील घरेलु कामगार संघ महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव…

जलपर्यटन वाढीसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सागरी मंडळाअंतर्गत सुरू असलेली कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, मत्स्य व्यवसायासाठी बंदरांचा विकास करणे तसेच जलपर्यटनाला प्रोत्साहन देण्‍यासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजासंदर्भात आज मंत्रालयात…

माध्यमिक शिक्षण विभागाच्या विरोधात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक!

ओरोसमधील शिक्षक भारतीच्या साखळी धरणे आंदोलनचा तिसरा दिवस ! तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वर्षोनुवर्षे रखडलेली प्रलंबित कामांची पूर्तता करावी, सर्व प्रस्तावासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची चेक लिस्ट लेखी जाहीर करावी.शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता मिळालेल्या तारखेपासून सर्व आर्थिक लाभ…

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत दोन्ही खात्यांची झाली संयुक्त बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणार तारापोरवाला मत्स्यलयाला आधुनिक स्वरूप मिळणार मत्स्यालयाच्या विकासास संयुक्त उपक्रमाद्वारे तत्वतः मान्यता;पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सिंधुदुर्गसाठी पर्यटन अधिकाऱ्याचे रिक्त असलेले…

साधनेने प्रारब्ध सुसह्य होते – हेमंत मणेरीकर

सातरल येथे सनातनतर्फे जाहीर प्रवचन कणकवली (प्रतिनिधी) : हिंदु धर्मात कर्मफलसिदधांत आणि पुनर्जन्म सिद्धांत हे दोन सिद्धांत सांगितलेले आहेत. या सिदधांतानुसार केलेल्या प्रत्येक बर्‍या वाईट कर्माचे फळ भोगावे लागते आणि हे फळ भोगण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. जर या जन्ममरणाच्या चक्रातून…

प. भालचंद्र महाराज संस्थानचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा १६ मार्च रोजी

न. पं. कणकवलीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील व सुरेश कामत यांची प्रमुख उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा २८ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. या सराव परीक्षेतील पूर्व उच्च प्राथमिक…

पडेल येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत “भगवा चषक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे उद्धाटन देवगड (प्रतिनिधी) : पडेल तानवडेवाडी आयोजित व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत “भगवा चषक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या “भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन…

पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत सजग असले पाहिजे – प्रा. रिमा भोसले

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक पाच मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर साहित्यिक प्रा. रीमा भोसले, सखी सावित्री समिती सदस्य सन्मारोजा खडपकर ,समाजसेविका सन्मा प्रियाली सुरेंद्र कोदे , अंगणवाडी सेविका स्वाती पोयेकर शाळा व्यवस्थापन…

error: Content is protected !!