आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कवी सफरअली इसफ यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार

दिग्दर्शक नागनाथ मंजुळे, अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांच्या हस्ते उद्या पुणे येथे गौरव कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री साहित्यिक यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म दिनानिमित्त देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण स्मृति साहित्य पुरस्कार सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कवी सफरअली…

राज्य शासनाच्या सांस्कृतिक नाट्य प्रशिक्षण शिबिराचे १२ मार्च ते २१ मार्च दरम्यान कणकवलीत आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १० दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचे कणकवली येथे आयोजन करण्यात येणार आहे. रंगभूमीचे जतन व संवर्धन करून नवीन कलाकार तयार व्हावेत या हेतून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून विकास खारगे,…

भारत सरकारच्या यूजीसी नेट परीक्षेत फोंडाघाटचा दुर्गेश परेश बिडये उत्तीर्ण !

फोंडाघाट पंचक्रोशीत दुर्गेश चे कौतुक फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाटच्या सुपुत्रांनी चालू वर्षी आपापल्या विविध अभ्यास शाखा मध्ये दैदीप्यमान यश संपादन करून गावचे नाव देशपातळीवर झळकविले आहे. त्याच शृंखलेतील फोंडाघाटचा सुपुत्र आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील, दुर्गेश परेश बिडये याने भारत सरकारच्या शिक्षण…

खारेपाटण हायस्कूल येथे महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत खारेपाटण हायस्कूल येथे नुकताच महिला दीन उस्तहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील कर्तृत्ववान व कर्तबगार महिलांचा मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. प्रारंभी महिला दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून…

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘छावा’ चे शौर्य

छत्रपती संभाजी महाराज पुण्य दिनाच्या निमित्ताने शाळेत दाखवण्यात आला चित्रपट वैभववाडी (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजी महाराज पुण्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना धर्मरक्षक छत्रपती…

सेवानिवृत्त बौद्ध संघटनेचा स्नेह मेळावा व वधू वर पालक मेळावा संपन्न

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेचा चौथा वधू वर पालक परिचय मेळावा व संस्थेचा स्नेह मेळावा असा संयुक्त कार्यक्रम रविवारी गोपुरी आश्रम वागदे कणकवली येथे विविध कार्यक्रमाने संपन्न झाला. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम व मान्यवरांच्या…

अहो आश्चर्य आदल्या दिवशी कायम असलेले शिक्षक त्याच शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी कामगिरीवरती तर एकाची बदली

मसुरे केंद्र शाळेमध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ त्रिव्र आंदोलन छेडण्याचा माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांचा इशारा मसुरे प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे दीडशे वर्षाची परंपरा असलेली एकमेव अशी मसुरे केंद्र शाळेमध्ये शिक्षण विभागाने सावळा गोंधळ घातला असून एक ते आठ…

सीईओ मकरंद देशमुख यांची बदली ; पालकमंत्र्यांसह खासदार, आमदारांची नाराजी भोवली

रविंद्र खेबुडकर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे नूतन सीईओ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची बदली झाली असून त्यांच्या जागी रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने आज उशिरा हे आदेश काढले. जानेवारी महिन्यात…

करूळ घाटातून एस टी. ची दुहेरी वाहतूक सुरू ; प्रवाशांकडून समाधान व्यक्त

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटमार्गे गगनबावडा ते वैभववाडी अशी देखील वाहतूक सोमवार सकाळपासून सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी याबाबतचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. घाटातून येणारी जाणारी अशी दुहेरी वाहतूक सुरु झाल्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.…

माझ्या गावची योजना,माझी जबाबदारी समजून काम केल्यास हा गौरव सत्कारणी ठरेल ; श्यामसुंदर लाड

ग्रामपंचायत कर्मचारी हे ग्रामस्थ आणि प्रशासन मधील दुवा ; संजना आग्रे निवृत्त आणि पदोन्नती कर्मचाऱ्यांचा हृद्य सत्कार फोंडाघाट (प्रतिनिधी) : प्रशासकीय सेवेतून निवृत्ती, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याकरिता न थांबता, ग्रामपंचायतीला कधी गरज लागेल त्यावेळी उपलब्ध राहून मार्गदर्शन करा–…

error: Content is protected !!