जागतिक महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग पोलीसांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न

ओरोस (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या पाच षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा पोलिस परेड मैदानावर पार पडली. या स्पर्धेमध्ये गोल्डन ईगल्स संघ विजेता तर रॅपिड स्ट्रायकर्स या संघ उपविजेता ठरला.…








