मंत्री नितेश राणे यांनी उबाठा आमदार अनिल परब यांना विधान परिषदेत घेतले फैलावर

परिषदेच्या सभागृहात मंत्री नितेश राणे उबाठा आमदारांना भिडले तीनवेळा सभागृहाचे कामकाज करावे लागले तहकूब छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी स्वतःची तुलना करणाऱ्या अनिल परब यांचे निलंबन करा सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत केली मागणी सत्ता असताना घरांवर तक्रार करणाऱ्या, अटक करण्यासाठी दबाव…








