आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

😎 स्मार्ट लेन्सची धमाका ऑफर फ्रेम व लेन्स वरती

45% डिस्काउंट ऑफर कालावधी -दि. 1 मार्च ते 31 मार्च 2025 वेळ: स.9 ते रात्री 9 वाजे पर्यंत 👓 ₹2000 रुपयांचा चष्मा फ्रेम व लेन्स सहित फक्त ₹ 1100 /-मध्ये 👓 ₹2790 रुपयांचा चष्मा फ्रेम व लेन्स सहित फक्त ₹1534…

शिक्षणसेवक पद रद्द करण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील हजारो शिक्षणसेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेले शिक्षणसेवक हे पद रद्द करावे या मागणीसाठी शिक्षणसेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेणार असून या परिषदेला महारष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर , विविध…

नवी संचमान्यता रद्द करा!

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे निवेदन प्रशासनाने दखल न घेतल्यास 17 मार्चला आंदोलनाचा इशारा मसूरे (प्रतिनिधी) : 15 मार्च 2024 च्या अन्यायकारक शासन निर्णया नुसार सन 2024-25 ची संचमान्यता रद्द करून पूर्वीच्याच निकषानुसार संच मान्यता करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र…

पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ…

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण आयोजित व पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण पुरस्कृत भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते व सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव…

माजी आम. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कसाल येथील विकास कामांचे झाले भूमिपूजन

कसाल (प्रतिनिधी) : माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कसाल येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिराचा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी ५ लाख रु. व कसाल मर्तलवाडी ग्रा. मा.९७ हा रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी १४.२५ लाख रु निधी मंजूर करण्यात आला होता. या…

रोटरी क्लब वैभववाडीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात तीस रक्तदात्यांनी केले रक्तदान…

वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व सिंधू रक्त मित्रं प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त आयोजित रक्त दान शिबीरात ३० रक्तदात्यांनी रक्त दान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. या शिबिरात वैभववाडीतील प्राथमिक शिक्षकवृंद व आनंदीबाई रावराणे महाविद्यालयचे शिक्षक वृंद…

जानवली येथे अपघातात कंटेनर व पाण्याचा टँकर ची धडक झाल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक

कंटेनर कापत गेल्याने महामार्गावर कंटेनर मधील भाजीचा खच कणकवली (प्रतिनिधी) : महामार्गावर केसीसी बिल्डकॉनच्या पाण्याच्या उभ्या असलेल्या टैंकर ला भाजी वाहतूक करणाऱ्या कंटेनर ने जोरदार धडक दिल्याने कंटेनरचा एका बाजूचा पूर्ण भाग अक्षरशा कापत गेला. तर या धडकेत केसीसी बिल्डकॉनचा…

चिंदर सडेवाडी येथे आज दशावतार नाट्यप्रयोग !

पुरातन जत्रेचा वड येथे सत्यनारायण महापूजेचे निमित्त आयोजन कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ‘वेडा चंदन’ दशावतार नाट्य प्रयोग होणार सादर आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सडेवाडी येथील पुरातन जत्रेचा वड येथे आज शनिवार १ मार्च रोजी प्रतिवर्षी प्रमाणे सत्यनारायण महापूजेचे…

जि.प.शाळा ओटव नं.१ येथे मराठी राजभाषा गौरव दिन संपन्न

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले : राजेश कदम कणकवली (प्रतिनिधी) : मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार वि.वा.शिरवाडकर तथा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस संपूर्ण राज्यभरात मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.…

इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त सिंधुदुर्ग वासियांनी सहभागी व्हावे – वैभव नाईक

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सायकलिस्ट्स असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व कुडाळ सायकल क्लब यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२५  सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २ मार्च २०२५ रोजी सकाळी ५.३० वाजता बॅ. नाथ पै. शिक्षण संस्था ग्राउंड एमआयडीसी कुडाळ येथून…

error: Content is protected !!