केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाकडून निषेध करीत राजीनाम्याची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या अवमानकारक वक्त्यव्याचा निषेध करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन तसीलदार वैभववाडी यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना…








