चिंदर खरीवाडी रस्ता खडीकरण डाबरीकरणाचा शुभारंभ…!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर खरीवाडीकडे जाणाऱ्या जनसुविधे मधून पाच लाख रुपये मंजूर रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणाचा शुभारंभ सरपंच नम्रता महंकाळ – पालकर याच्या उपस्थितीत आज पार पडला. यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, मारुती आपकर, दिंगबर पडवळ, सदाशिव आसवलकर, दशरथ पडवळ, रामचंद्र आपकर, हरी आपकर संदेश चेंदवणकर, बंटी आपकर, राजू आपकर, अजित नार्वेकर, सचिन हडकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!