आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर नामफलकाचे अनावरण

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहरातील शिवाजी नगर या वाडीला कुडाळ नगरपंचायतीमधील महायुतीच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर केले. नामांतर केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नगर या फलकाचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते करण्यात…

नितीन पवार यांची सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळच्या जिल्हा युवक उपाध्यक्षपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग च्या युवक उपाध्यक्षपदी कणकवली – कलमठ येथील नितीन गणपत पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे व कोषाध्यक्ष नामदेव…

कासार्डेत गोवा बनावटीची दारू पकडली ; एल सी बी ची कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : कासार्डे सर्व्हिस रोडवरील हॉटेल विजया नजीक गोवा बनावटीची दारू विकतानाभरतेश रमेश शेट्टी (वय ३६, रा. कासार्डे ) याला एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून २४ हजार ७५० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. एल सी बी…

कल्याण मटका घेताना कणकवलीत एकावर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात मुख्य बाजारपेठ ते डीपी रोड दरम्यान चिठ्ठीद्वारे कल्याण मटका स्वीकारताना आढळून आल्याबद्दल गजानन बाबाजी तिरोडकर ( वय ६५, रा .टेंबवाडी, कणकवली ) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई हवालदार सुभाष…

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या हमसफर ट्रॅव्हल्स लक्झरीचे पोलिसांसमोरच पलायन

चालक क्लिनर वर गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट चेकपोस्टवर हमसफर ट्रॅव्हल्स च्या लक्झरीच्या डिकीतून अवैध दारू वाहतूक होताना कणकवली पोलिसांना आढळली. पण पुढील कारवाई करायच्या आधीच आधारकार्ड ड्रायव्हर केबिनमधून आणून पोलिसांना देण्याच्या बहाण्याने लक्झरी च्या चालक आणि क्लिनर ने…

ग्रामपंचायत लोरे नं १ येथे शिव जन्मोत्सव उत्साहात साजरा

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत लोरे नं.1 च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त श्री गांगेश्वर मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालय लोरे नं.१ पर्यंत भव्य शोभा यात्रा आयोजित करण्यात आली होती. सदर शोभा यात्रेस गावातील ग्रामस्थ…

राजकोट येथे जगाला हेवा वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार

पालकमंत्री नितेश राणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट येथील पुतळ्याचा ‘पायाभरणी समारंभ’ मालवण (प्रतिनिधी) : राजकोट, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र…

“छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्य जोपासण्याची गरज”- सज्जनकाका रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य जोपासण्याची गरज असून ते आजच्या पिढीचे आद्य कर्तव्य आहे असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांनी व्यक्त केले. वैभववाडी येथील महाराणा…

शिवरायांचे चरित्र, चारित्र्य व धेय्य यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी-पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल

अर्जुन रावराणे विद्यालयात शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या वतीने गरिब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप वैभववाडी (प्रतिनिधी) : १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त राज्यभरात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने…

घोणसरी धबधब्यापर्यंत होणार पायवाट

पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून पायवाटेचे झाले भूमिपूजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील घोणसरी गावातील बारमाही वाहणारा सपाटवाडी येथील धबधब्याकडे जाणाऱ्या पायवाट आणि रेलिंग कामाचे भूमिपूजन माजी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर, घोणसरी प्रभारी…

error: Content is protected !!