आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

गंभीर दुखापत प्रकरणी वैभव मालंडकर, रीमेश चव्हाण सह अनोळखी युवकावर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : डोक्यावर दगड मारून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी वैभव मालंडकर ( वय ३२, रा.कणकवली- कांबळेगल्ली), रीमेश चव्हाण ( वय ३५, रा. कलमठ बिडयेवाडी) यांच्यासह एका २५ वर्षीय अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी प्रकाश शामराव शिंदे (39…

सिंधुदुर्ग महिला पोलीस तृप्ती मुळीक ला 3 दिवस पोलिस कोठडी

काेल्हापूर (प्रतिनिधी) : गंगावेश परिसरात सुभाष हरी कुलकर्णी हे कुटुंबीय समवेत राहतात. फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत करणी काढण्यासाठी विविध धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली कुलकर्णी यांच्याकडून रोख रक्कम आणि दागिने अशी जवळपास ८४ लाख रुपयांची लूट एका भोंदू…

माजी जि प अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या वतीने नाटळ मतदार संघात विकास कामांचा धडाका

कणकवली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता संपताच पुन्हा संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत यांच्या वतीने विकास कामांना पुन्हा जमाने सुरुवात करण्यात आली.नाटळ ग्रामपंचायत ते नाटळ सुतारवाडी रस्ता, कुंभारवाडी ते माऊली मंदिर रस्ता,रामेश्वर मंदिर ते राजवाडी रस्ता,विकासवाडी रस्ता…

आमदार नितेश राणेंच्या सूचनेवरून राजकीय आकसाने पिग्मी एजंट सायली घाडिंवर अन्याय

16 डिसेंबर रोजी बँकेच्या प्रधान कार्यालसमोर लाक्षणिक उपोषण जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग बँकेच्या मोंड शाखेच्या पिग्मी एजंट सायली घाडी यांना बँकेच्या पिग्मी एजंट कामातून कमी करण्यात आले आहे. सायली घाडी मागील 24 वर्षे…

मालवण केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा उत्साहात संपन्न

मसूरे (प्रतिनिधी) : मालवण केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा स्पर्धा बोर्डिंग ग्राऊंड व जयगणेश मालवण येथे संपन्न झाली. तसेच ज्ञानी मी होणार,समुहगान व समुहनृत्य स्पर्धा तालुकास्कुल येथे संपन्न झाली.सदर स्पर्धांची सर्व मेडल,ट्राँफी पिंटो सी फुडचे मालक तथा उद्योजक बाबला पिंटो यांनी…

घाडीगावकर समाजाचा 22 डिसेंबर रोजी मुंबईत वधू-वर मेळावा!

मसूरे (प्रतिनिधी) : क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज, मुंबई यांच्या मध्य मुंबई विभागाच्या वतीने 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता 10वी, 12वी व पदवी या परीक्षांमध्ये 60% हून जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचा मध्य मुंबई विभागाचे अध्यक्ष नंदकुमार रघुनाथ घाडीगावकर यांच्या…

बिळवस येथे १४ डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती उत्सव !

मसूरे (प्रतिनिधी) : बिळवस दत्त मंदिर येथे १४ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.सकाळी. १०.०० वा. नारळ ठेवणे व श्रीं च्या मुर्तीचा अभिषेक,सायं. ३.०० वा. सत्यनारायण महापुजा व आरती तीर्थप्रसाद, सायं. ७.०० वा. सुस्वर भजन…

व्हेंटिलेटरवर’ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचा आमदार निलेश राणे यांनी घेतला आढावा 

आरोग्य सेवेतील मोठा बॅकलॉग भरून काढातांना जिल्हा रुग्णालयाला उर्जीतावस्था मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील  आमदार निलेश राणे यांची तत्परता जिल्हावासियांसाठी ठरणार दिलासादायक  मालवण (प्रतिनिधी) : रिक्त पदे, इमारतीची दुरावस्था, निधीची कमतरता अश्या समस्यांच्या गर्तेत सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय गेली दहा वर्षे खडतर प्रवास…

विज्ञान प्रदर्शनाकडे संधी म्हणून पाहिल्यास शाळा आणि विद्यार्थी – विद्यार्थिनींना भविष्यात उपयोग होईल ! – संजना आग्रे

फोंडा – हायस्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट येथे पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे, उद्घाटन सरपंच संजना आग्रे यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. विज्ञान प्रदर्शन ही भविष्यात विद्यार्थी आणि…

म.रा.विद्युत महापारेषण कंपनीच्या वतीने

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेला ३ वॉटर प्युरिफाय भेट खारेपाटण (प्रतिनिधी) : म.रा.विद्युत महा पारेषण कंपनीच्या कणकवली कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अवधूत अनंत मुळे यांच्या सहकार्यातून व महापारेषण सी एस आर फंडातून खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नं.१ या…

error: Content is protected !!