आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिंदर येथे 14 डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर…!

चिंदर ग्रामपंचायत व निर्भया बहुउद्देशिय सेवा भावी संस्था भुदरगड यांचे संयुक्त आयोजन आचरा (प्रतिनिधी) : श्री भगवती माऊली यात्रौत्सवाचे औचित्य साधून शनिवार 14 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मोफत आरोग्य शिबिराचे…

वैभववाडी न. पं. मधील उबाठाचे नगरसेवक रणजीत तावडे यांचा भाजपात प्रवेश

विधानसभा निवडणुकीनंतरही आमदार नितेश राणे यांचा वैभववाडीत उबाठा सेनेला दे धक्का बाबा तावडे,अभिजित तावडे यांनीही घेतला भाजपचा झेंडा हाती वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे – वैभववाडी नगरपंचायतचे उबाठा सेनेचे नगरसेवक आणि वाभवे विकास सोसायटी चे व्हॉइस चेअरमन रणजित हरिचंद्र तावडे, यांनी…

कुसूर विकास बौध्द मंडळचा धर्मांतर हीरकमहोत्सव उत्साहात साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी) : कुसूर विकास बौध्द मंडळ, मुंबई,स्नेहवर्धिनी महिला मंडळ (कुसूर) – मुंबई यांच्यावतीने धर्मांतर व मंडळाचा हीरक महोत्सव विविध उपक्रमाणे शिरोडकर हायस्कूल परळ मुंबई येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण…

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक म्हणून कणकवलीतील एकनाथ धनवटे व अक्षय कुळकर्णी यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : गोवा येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय तायक्वाडो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग जिल्यातील तायक्वांडो राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक एकनाथ धनवटे व अक्षय कुळकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. तायक्वाडो फेडरेशन ऑफ इंडिया च्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांडो अससोसिएशन च्या सहकार्याने तायक्वाडो…

गो हत्या केल्यास शिल्लक ठेवणार नाही

ओराेस येथील हिंदू न्याय यात्रा सभेत आमदार निलेश राणे यांचा इशारा ओराेस (प्रतिनिधी) : केवळ भगवा हातात घेवून चालणार नाही तर भगवा रक्तात असला पाहिजे. यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही गायीला हात लावून गो हत्या केली गेल्यास आम्ही शिल्लक ठेवणार नाही.…

हिंदुकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना चिरडून टाकू – आमदार नितेश राणे

बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू व बौद्ध समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा ओरोस (प्रतिनिधी) : बांग्लादेशातील हिंदू, बौध्द समाजावर तेथील मुस्लिम अत्याचार, छळ करीत आहेत. परंतु त्या देशातील नागरिक आपल्याकडे राहत आहेत. बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबले नाहीत तर…

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू असताना मानव आयोग गप्प कसा ? – आमदार दीपक केसरकर

ओराेस (प्रतिनिधी) : बांगलादेशमध्ये हिंदूंवर एवढे अत्याचार सुरू असताना मानव आयोग काय करीत आहे ? मात्र, या प्रकरणी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आशेने पाहत आहे. आज जमलेल्या जनतेची बांधिलकी हिंदू समाजाशी आहे. विध्वंसक कामासाठी ही जमलेली गर्दी नाही. तर…

खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे नशाबंदी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त अभियान मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच खारेपाटण येथील शेठ न.म.विद्यालय खारेपाटण व ज्युनियर कॉलेज खारेपाटण येथे संपन्न झाली. याप्रसंगी नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग विभागाच्या…

कार्यकर्ते आणि जनतेच्या कामासाठी कायम उपलब्ध असणार- वैभव नाईक

माणगाव, घावनळे, बांबर्डे विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मा.आ. वैभव नाईक यांच्याकडून गाठीभेटी कुडाळ (प्रतिनिधी) : माजी आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी कुडाळ तालुक्यातील माणगाव, घावनळे, बांबर्डे या जिल्हा परिषद मतदारसंघात दौरा करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. विधानसभा निवडणुकीत पाठीशी…

‘बांग्लादेश हिंदू न्याय यात्रा’ या मुक मोर्चाला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बांग्लादेशामध्ये हिंदू बांधव, महिलांवर मुसलमानांकडून होणाऱ्या अनन्वित अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी जागतिक मानवता दिनानिमित्त सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या ‘बांग्लादेश हिंदू न्याय यात्रा’ या मुक मोर्चा’ला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो हिंदू यात सहभागी झाले होते. यात आ…

error: Content is protected !!