फोंडाघाटात तीव्र वळणावरून ऑइल टँकर खालील रस्त्यावर पडल्याने आगीत भक्षस्थानी !
दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली, वाहनांच्या लांबच लांब रांगा ,!!! रस्त्यावरील खड्ड्यामुळे हे अपघात फोंडाघाट (प्रतिनिधी) : सायंकाळी 6:45 च्या फोंडा गावापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आणि खिंडी पासून दीड किलोमीटर अंतरावर ऑइलने भरलेला टँकर तीव्र वळणावरील खोल खड्ड्यात, टँकर मधील…








