मांडवी एक्सप्रेसखाली झोकून देऊन तरुणाची आत्महत्या

मृत तरुण शिरगाव बौद्धवाडीतील, मृतदेहाजवळ आढळली चिट्ठी कणकवली (प्रतिनिधी) : शहरानजीक नागवे हद्दीत असलेल्या रेल्वे रुळावर दुपारी १२:३० वाजता (१०१०४) मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस ही नागवे हद्दीत रेल्वे रुळावर आल्यावर निशिकांत भास्कर जाधव (वय ३९, रा. शिरगाव बौद्धवाडी) हे…







