फोंडाघाटात खड्ड्यात पडून दोन लाकूड भरलेले ट्रक आडवे ! जीवित हानी नसली तरी, ट्रकचे व मालकांचे अतोनात नुकसान–

निखिल कन्स्ट्रक्शन आणि हॅम ला आणि किती अपघात बळींची अपेक्षा ? पर्यटक, वाहनचालकांचा संतप्त सवाल ! ठेकेदारांकडून हॅम अधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटण्याचा अक्षता ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाटात, समुद्रातील बोटी तयार करण्याचे लाकूड भरलेला आणि नागपूर वरून गोव्याकडे जाणारा ट्रक (…








