आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर हद्दपार

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांची एक वर्षासाठी सिंधुदुर्गातून हद्दपारी युवक अध्यक्ष देवेंद्र अनिल पिळणकर यांच्यावरही हद्दपारीची कारवाई कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत गंगाराम पिळणकर तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष…

भजन क्षेत्राशी निगडित महिलांची उद्या कणकवली येथे बैठक

उपस्थित राहण्याचे भालचंद्र केळुसकर यांचे आवाहन ओरोस (प्रतिनिधी) : भजन क्षेत्राशी संबंधित महिलांसाठी २४ फेब्रुवारी रोजी कणकवली येथील भालचंद्र महाराज मठात सकाळी १० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सर्व महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधू रत्न भजन सुधारक…

भारतीय प्रतिमा शिक्षक पुरस्काराने योगेश चव्हाण सन्मानित

गोवा पणजी येथे पार पडलेल्या ९ व्या जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सोहळा संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : ९ वा जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार समारंभ २०२५ गोवा पणजी येथे संपन्न झाला. यावेळी प्रतिमा आंतरराष्ट्रीय…

महाशिवरात्री निमित्त वैभववाडी -करूळ येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

करुळ वैभववाडी परिसरातील युवकांना -नागरीकांना रक्तदान शिबीरात सहभागी होण्याचे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : महाशिवरात्री निमित्त रामेश्वर मंदिर करूळ, वैभववाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. करूळ गावातील तरुण मंडळी,सर्व ग्रामस्थ व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, वैभववाडी…

जि.प.आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन २३ व २४ फेब्रुवारी रोजी !

तळेरे (प्रतिनिधी) : पी.एम. जि.प.आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन २३ व २४ फेब्रुवारी रोजी प्रशालेत आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत खाद्य जत्रा, तसेच दुपारी २ ते ५…

माॅडेलींग क्षेत्रात वेंगुर्लेचे नाव रोशन केल्याबद्दल किरण मेस्त्री हीचा भाजपा महीला मोर्चाच्या वतीने सन्मान

मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत आमच्या वेंगुर्ल्याच्या कन्येने बाजी मारली किरण मेस्त्री – बेस्ट रॅंप वाॅक अवॉर्ड विजेती वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सौंदर्यस्पर्धांत मक्तेदारी फक्त महानगरांची नसुन आता आमचं कोंकण सुद्धा या क्षेत्रात मागे नाही हे वेंगुर्लेतील मुलीने दाखवुन दिले . म्हणूनच…

जि.प.आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन २३ व २४ फेब्रुवारी रोजी

तळेरे (प्रतिनिधी) : पी.एम.श्री.जि.प.आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन २३ व २४ फेब्रुवारी रोजी प्रशालेत आयोजित करण्यात आले आहे.रविवार दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत खाद्य जत्रा, तसेच दुपारी २ ते ५ वार्षिक बक्षीस…

सिंधुदुर्गाचे सुपूत्र विक्रम नरेंद्र वालावलकर एम.एन.एल.यू विद्यापिठाच्या एल.एल.एम परिक्षेत विद्यापीठात दुसरे !

आचरा (प्रतिनिधी) : मूळ देवबाग चे असलेले वालावलकर कुटुंबीय म्हणजे विधी क्षेत्रातील मुंबईतील मोठे नाव. मागील चार पिढ्यांपासून वकिली पेशात मुंबई उच्च न्यायालयात अत्यंत आदरपूर्वक स्थान कमावलेल्या वालावलकर या ब्रँड चे चौथ्या पिढीचे शिलेदार विक्रम वालावलकर अत्यंत प्रतिथयश अश्या एम.एन.एल.यू…

पीएम-जनमन योजनेअंतर्गत भैरीबांबर (बनाचीवाडी) येथील कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : केंद्र सरकारने आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी ‘पीएम-जनमन योजना’ सुरु केली असून, या योजनेंतर्गत आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, हर घर नल आदी योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी पैकी भैरीबांबर येथील 35 कातकरी…

पूण्यातील दोन युवक तारकर्ली समुद्रात बुडून ठार, एकाची प्रकृती गंभीर

मालवण (प्रतिनिधी) : एमटीडीसी तारकर्ली यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 च्या दरम्यान तारकर्ली समुद्रात 5 युवक तारकर्ली यांचेकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 च्या दरम्यान तारकर्ली समुद्रात 5 युवक पोहण्यासाठी उतरले होते. त्यातील…

error: Content is protected !!