नवीन कुर्ली फोंडाघाट येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

नवदुर्गा युवा मंडळाकडुन आयोजन फोंडाघाट (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) कडुन भवानी मैदान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी पहाटे ०४:०० वाजता मंडळाचे…








