आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे येथे क्रेन घेऊन जाणारा कंटेनर पलटी होऊन अपघात

महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षतेमुळे एकच आठवड्यात सलग ६ वा अपघात खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे येथे एका अवघड वळणावर कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर वरील क्रेन पलटी होऊन झालेल्या अपघातात क्रेन…

स्वराज्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे औदुंबर स्वामी मंदिरासाठी श्रमदान..

अमोल चव्हाण यांच्याकडून सन्मान;सेवाभावी वृत्तीचे स्वागत समितीकडून कौतुक… ​सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील पोलिस स्टेशनच्या औदुंबर स्वामी मंदिर परिसराच्या नूतनीकरण कामात स्वराज्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत श्रमदान केले. या उपक्रमाचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी कौतुक केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक…

कणकवली कॉलेजच्या विद्यार्थिनींची बारावी परीक्षेत दमदार कामगिरी

तालुक्यात प्रतीक्षा पाटील प्रथम, सुकन्या राणे द्वितीय, दिया प्रभूदेसाई तृतीय कणकवली (प्रतिनिधी) : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कणकवली तालुक्यात कणकवली कॉलेजची वाणिज्य शाखेची कु. प्रतीक्षा संजय पाटील हिने 92.83 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.…

मालवण तालुक्याचा बारावी निकाल ९५.७३ टक्के; वैदेही पालकर तालुक्यात प्रथम

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, मालवण तालुक्याचा एकूण निकाल ९५.७३ टक्के लागला आहे. तालुक्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमधून परीक्षेसाठी ७५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७१९ विद्यार्थी…

बदलत्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व वाढत चालले आहे – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा ; दर महिन्याला पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर कणकवली (प्रतिनिधी) : आताच्या बदलत्या काळात वृत्तपत्र , सोशल मिडीया – युट्युब चॅनेल , वृत्तवाहिन्या अशा 3 विभागांत ही पत्रकार‌िता विभागली गेली आहे. वाचक म्हणून आणि…

तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकाल शंभर टक्के

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, तळेरे ता. कणकवली येथील फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील…

बारावी निकालात एस. एम. ज्युनिअर कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एस. एम. ज्युनिअर कॉलेज, कणकवलीने यंदाही समाधानकारक यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९५ टक्के लागला असून, वाणिज्य…

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळच्या संचालक पदी कोकण विभागातून तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : पणन मंडळ संचालक पदी निवड झाल्‍याबद्दल तुळशीदास रावराणे यांचे अभिनंदन करताना पालकमंत्री नितेश राणे, सोबत योगेश सावंत, बंडू ठाकूर.कणकवली पुढारी वृत्तसेवा कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्गचे सभापती तुळशीदास तुकाराम रावराणे यांची महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर संचालकपदी…

काळसे ज्युनिअर कॉलेजचा बारावी निकाल टक्के निकाल

सलग 10 वर्षे 100% निकालाची परंपरा कायम चौके (प्रतिनिधी) : काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे स्व.जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य ( संयुक्त ) कनिष्ठ महाविद्यालय काळसेचा सन 2025 – 26 या शैक्षणिक वर्षाचा बारावीचा निकाल 100% लागला आहे.काळसे कॉलेजच्या…

बारावीचा कणकवली तालुक्याचा ९५.९५ टक्के निकाल

कणकवली (प्रतिनिधी) : बारावीच्या परीक्षेला कणकवली तालुक्यातून १८०५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १७३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये ९२१मुले, तर ८११ मुलींचा समावेश आहे. तालुक्याचा ९५.९५ टक्के एवढा निकाल लागला आहे. एस. एम. जुनियर कॉलेज कणकवली बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल…

error: Content is protected !!