बारावीचा कणकवली तालुक्याचा ९५.९५ टक्के निकाल

कणकवली (प्रतिनिधी) : बारावीच्या परीक्षेला कणकवली तालुक्यातून १८०५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १७३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये ९२१मुले, तर ८११ मुलींचा समावेश आहे. तालुक्याचा ९५.९५ टक्के एवढा निकाल लागला आहे.

एस. एम. जुनियर कॉलेज कणकवली बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल खालील प्रमाणे
सायन्स विभाग —– 95%
कॉमर्स विभाग—- 86%
MCVC विभाग 79.07%
कॉलेजचा सरासरी रिझल्ट. = 87.57%

error: Content is protected !!