आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पुणे येथे ३० मे रोजी राज्यस्तरीय  संदेश स्वामींचा व स्वामी रत्न पुरस्कार सोहळा!

समर्थ नगरी परिवाराच्या वतीने आयोजन मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मूळ स्थान अक्कलकोट हून समर्थ नगरी परिवाराच्या माध्यमातून  ३० मे रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह बिबेवाडी पुणे येथे राज्यस्तरीय  संदेश स्वानमींचा व स्वामी रत्न पुरस्कार सोहळा …

मनसेकडून तालुक्यातील बारावी टॉपर सेजल परब चा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कणकवली यांच्या वतीने बारावी परीक्षेत कणकवली तालुक्यातून प्रथम आलेल्या सेजल सत्यवान परब हिचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रशांत उपरकर शांताराम सादये अमृते सुनील सोनार रणजीत सावंत शेलार व सेजल चे काका आणि कुटुंबीय उपस्थित होते.

वेंगुर्ला भाजप कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी

वेंगुर्ले(प्रतिनिधी) : 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिन. या निमित्ताने भाजपने आपल्या वेंगुर्ले येथील कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव साजरा केला. वेंगुर्ल्यातील निवृत्त शिक्षक व साहित्यिक अजित राऊळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व उपस्थित कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.…

उ.बा.ठा सेनेला सहकारात आमदार नितेश राणे यांनी दिला झटकाजिल्हा मजूर संघाचे संचालक आत्माराम बालम भाजप मध्ये

कणकवली (प्रतिनिधी) : उबाठा सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा मजूर संघाचे संचालक कसाल येतील आत्माराम बालम यांनी आज भारतीय जनता पार्टीत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. आत्माराम बालम यांच्या पक्षप्रवेशामुळे सहकार क्षेत्रात उबाठा सेनेला आमदार नितेश राणे यांनी जोराचा…

देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे बेजबाबदार कचरा व्यवस्थापन

ॲड.आशिष लोके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देवगड (प्रतिनिधी) : देवगड-जामसंडे नगरपंचायती मार्फत दारोदारी जावून जमा केलेल्या घन कच-याची (ओला व सुका) कायद्यातील तरतुदींनुसार विल्हेवाट लावली जात नसून मुख्याधिकारी, देवगड-जामसंडे नगरपंचायत हे बेजबाबदारपणे व बेफिकिरीने त्यांना प्राप्त अधिकाराचा गैरवापर करून जमा केलेला…

पडेल पेट्रोलपंपानजिक भीषण अपघात

सौंदाळे येथील मोटरसायकलस्वार वृषाल गुरव जागीच ठार देवगड (प्रतिनिधी) : पडेल कॅन्टिन येथून भरधाव वेगाने जाणऱ्या मोटरसायकलची समोरून येणाèया अमेझ होंडा कारला समोरून जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार वृषाल संतोष गुरव(२५) रा.सौंदाळे गुरववाडी हा जागीच ठार झाला.हा अपघात…

अखेर ” त्या ” कंपनीला कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी काढली लेखी नोटीस

बांदा (प्रतिनिधी) : गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र नवरत गॅस लिमिटेड कंपनीने बाद दोडामार्गावरी येथे खोदाई केल्याने या कंपनीत बाजूपट्टीचे करण करण्याचे आदेश देण्यात आल्याची लेखी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी दिली आहे. बांदा सरपंच प्रियांका…

खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा – जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या होतकरु खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. २9 व 30 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सोमवार, दिनांक 29 मे…

भाजपच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी संजय वेंगुर्लेकर यांची निवड

कुडाळ (प्रतिनिधी) : भाजपच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी संजय वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ही निवड जाहीर केली आहे. या संदर्भाचे पत्र नूतन तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांना दिले आहे. या निवडीनंतर संजय वेंगुर्लेकर यांचे जिल्हाध्यक्ष राजन…

error: Content is protected !!