रोटरी क्लब वैभववाडीच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कारांची घोषणा

वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब वैभववादिच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा रोटरीचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांनी जाहीर केली. या पुरस्कारांचे वितरण २४ जानेवारीला रोटरी कल्बच्या वर्धापन दिनी करण्यात येणार आहे. वैभववाडी तालुका रोटरी क्लबच्या माध्यमातुन…







