सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्ष एक नंबर बनविणार

ओरोस येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात आमदार निलेश राणें यांनी व्यक्त केला निर्धार ओरोस (प्रतिनिधी) : मी महायुती मानणारा आहे. महायुतीचे आम्ही घटक आहोत. परंतु माझी संघटना मला एक नंबर करायची आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेची संघटना कशी असते ? हे सिंधुदुर्गात…








