‘पुरुष’ जयवंत दळवी लिखित ५० वर्षा नंतरही तरुण असणारे नाटक

बुधवार २९ जाने. रात्रौ. ९.३० वा. बॅ. नाथ पै सभागृह, सावंतवाडी
आगाऊ ति.वि. राजश्री फोटो स्टुडिओ येथे दि. २६ जाने. पासून,
फोन बुकिंग – संजय चिटणीस ९४२११४९००६

गुरुवार ३० जाने. रात्रौ. ९.३० वा. बाबा वर्दम रंगमंच, कुडाळ हायस्कूल
आगाऊ ति.वि.नेमळेकर स्नॅक्स कॉर्नर कुडाळ हायस्कूल येथे दि. २७ जाने. पासून,
फोन बुकिंग – संजय नेमळेकर ८३८०९८९३६६

शुक्रवार ३१ जाने.रात्रौ. ९.३० वा. आचरेकर प्रतिष्ठान रंगमंच, कणकवली
आगाऊ ति.वि.अशोक करंबळेकर पेपर दुकानी येथे दि. २८ जाने. पासून,
फोन बुकिंग – अजित आजगांवकर ७८२१९०७११३

ऑनलाईन तिकीट बूक करण्यासाठी QR CODE स्कॅन करा –https://in.bookmyshow.com/plays/purush/ET00422193

error: Content is protected !!