आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नव्या उमेदीने काम करण्याचा कणकवलीतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा निर्धार

मा. आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक संपन्न निवडणुक लढलेल्या उमेदवारांचा वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार पैसे घेऊन विकल्या गेलेल्या उमेदवारांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्याचे सर्वानुमते निश्चित कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

महाराष्ट्र राज्य महिला आयोग पुरस्काराने अभिनेत्री अक्षता कांबळी सन्मानित

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अक्षता कांबळी यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान कणकवली (प्रतिनिधी) : महिला दशावतार सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या, पुरुषप्रधान संस्कृती मोडीत काढीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला महिला दशावतार सुरू करून गेली पंधरा वर्षे कला क्षेत्रा बरोबर समाजसेवा करत महिलांना…

मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून आयोजित केरळा स्टोरी 2 सिनेमाला विद्यार्थीनींचा हाऊसफुल प्रतिसाद

वैभववाडी तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थीनींचा दुसऱ्या शोला उत्स्फूर्त प्रतिसाद वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून वैभववाडी तालुका भाजपाच्या वतीने आयोजित लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथे मोफत दाखविण्यात आलेल्या केरळा स्टोरी 2 या सिनेमाच्या दुसऱ्या शोला कॉलेज युवतींचा हाऊसफुल प्रतिसाद…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ ते २२ मार्चदरम्यान ‘जलमहोत्सव’; परुळेबाजार येथे शुभारंभ”

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्ह्यात ८ ते २२ मार्च पर्यत जलमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा शुभारंभ वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायत परुळेबाजार, महसुल गाव कर्ली…

जागतिक महिला दिनानिमित्त उद्या हर्णेआळीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

सुदर्शन महिला मंडळाचा पुढाकार; मोटारसायकल रॅली, कर्तृत्ववान एकल मातांचा व गुणवंत मुलींचा सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली येथील हर्णेआळीमध्ये सुदर्शन महिला मंडळातर्फे रविवार ८ मार्च रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकासपथ – प्रभाकर सावंत

ओरोस (प्रतिनिधी) : सर्व घटकांना समावेश करणारा राज्याचा अर्थसंकल्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देईल असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कित्येक वर्षापासून सुरू असलेली सिंधूरत्न…

नरडवे माजी ग्रामपंचायत सदस्य मीना सावंत यांचे आकस्मिक निधन

कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे टेमकरवाडी येथील मीना मोहन सावंत (वय ७४ वर्ष) यांचे मंगळवार ३ मार्च रोजी पहाटे आकस्मिक निधन झाले. नरडवे ग्रामपंचायत सदस्य तसेच कणकवली पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले होते. नरडवे इंग्लिश स्कूलचे माजी शिक्षक कै.…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता…

मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून आयोजित केरळा स्टोरी 2 सिनेमाला युवतींचा हाऊसफुल प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली तालुका भाजपाच्या वतीने आयोजित लक्ष्मी चित्रमंदिर, कणकवली येथे मोफत दाखविण्यात आलेल्या केरळा स्टोरी 2 या सिनेमाच्या पहिल्या शोला कॉलेज युवतींचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला. लव्ह जिहाद सारख्या फसव्या प्रेमाच्या जाळ्यात हिंदू धर्मीय…

राज्य अर्थसंकल्पातून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मतदारसंघात २५ कोटींचा निधी मंजूर

कुडाळ-मालवण, पणदूर-घोटगे, कसाल-मालवण, तळाशील-तोंडवळी सारख्या महत्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ-मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यात पणदूर-घोटगे…

error: Content is protected !!