आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मुंबईतील ऐतिहासिक जीएसबी टेम्पल ट्रस्टच्या विश्वस्तपदी डॉ. अमेय देसाई यांची निवड

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरातील सुमारे १६० वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या जीएसबी टेम्पल ट्रस्ट, मुंबईच्या विश्वस्तपदी डॉ. अमेय देसाई यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आनंद व समाधान व्यक्त होत आहे. मुंबई शहरातील…

बांदा येथे 7 व 8 मार्चला “स्वयंसिध्दा मी” कार्यक्रम

क्रिएटीव्ह सखी ग्रुप, बांदाचे आयोजन बांदा (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बांदा येथील क्रिएटीव्ह सखी ग्रुपच्या वतीने बांदा येथे शनिवार दि. 7 व रविवार दि. 8 मार्च असे दोन दिवस “स्वयंसिध्दा मी” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

भाजपाचा जिल्हा परिषद गट स्थापन

संजय बोंबडी यांची गटनेतेपदी निवड सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये भाजपाचा गट स्थापन करण्यात आला असून गटनेतेपदी संजय बोंबडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 7 फेब्रुवारी रोजी निकाल लागलेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपाने 50 पैकी 27 जागा…

संकल्पना पालकमंत्री नितेश राणेंची … भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचे लाभ घेण्याचे आवाहन

शाळा कॉलेज विद्यार्थिनिंसाठी केरळा स्टोरी 2 पिक्चरचे कणकवलीत मोफत आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : लव्ह जिहाद आणि त्यातून होणाऱ्या धर्मांतरच्या अतिगंभीर समस्येबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळा आणि ज्युनिअर तसेच सिनिअर कॉलेजमधील मुलींमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून…

छत्रपती शिवरायांचा इतिहास जपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवप्रेमींचे कार्य कौतुकास्पद – सीताराम गावडे

आरोस विद्या विकास हायस्कूल मध्ये शिवकालीन साधनांचे प्रदर्शन मळगाव येथील शिवप्रेमी ज्ञानेश्वर राणे जपताहेत शिवकालीन इतिहास सावंतवाडी (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिसाची माहिती व्हावी व आपला शिवकालीन इतिहास जिवंत रहावा यासाठी शिवप्रेमी मोठी मेहनत घेताना दिसत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना शिवकालीन…

सिंधुदुर्ग च्या विकासासाठी पर्यावरणाचा समतोल आणि जनहिताला प्राधान्य

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्गच्या विविध पर्यावरणविषयक विविध मुद्द्यांवर आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री…

खासदार विनोद तावडे यांचे हरेश जनक यांनी केले अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर युवा उद्योजक हरेश जनक यांनी खासदार विनोद तावडे याना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा…

दहावी परीक्षा सुरू असतानाच वीज मीटर कापले

महावितरण च्या अवेळी कारवाईने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता कणकवली (प्रतिनिधी) : ऐन परीक्षांच्या तोंडावर कणकवली शहरातील शिवाजीनगर परिसरात महावितरणकडून अचानक मीटर कापण्याची कारवाई करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे परिसरातील अनेक घरे अंधारात गेली…

सांगवे ग्रामपंचायतीची वाहतूक कोंडीवर निर्णायक बैठक संपन्न

जि.प. सदस्य संदेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला म्हत्वाचा निर्णय कणकवली (प्रतिनिधी) : सांगवे ग्रामपंचायत वतीने गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी सांगवे–कनेडी बाजारपेठेतील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस माजी जि. प. अध्यक्ष तथा…

कणकवली येथील पत्रकारांनी खा.नारायण राणेंची घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी कणकवलीतील पत्रकारांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. राणे यांच्या तब्बेतीची विचारपूस करत पत्रकारांनी विविध विषयांवर चर्चा करत संवाद साधला. यावेळी पत्रकार संघाचे माजी…

error: Content is protected !!