आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भरवस्तीत आढळली मगर

सावंतवाडी (प्रतिनिधी): तळवडे-मिरस्तेवाडी येथील शेतकरी रमाकांत कुलकर्णी यांच्या घराच्या परिसरात तब्बल सहा फुट लांबीची मगर आढळून आली. तिला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही घटना काल रात्री घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, तळवडे येथे भरवस्तीत मगर असल्याची माहिती सावंतवाडी…

मनसेची ‘नाका तिथे शाखा’ लवकरच सुरु होणार

ब्युरो न्युज ( मुंबई ) : मनसेच्या नाका तिथे शाखा उपक्रमाचा लवकरच शुभारंभ होणार आहे. यातली पहिली शाखा मुंबईच्या शिवाजी पार्कवर सुरु होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईत झालेल्या बैठकीत नाका तिथे शाखा सुरु करण्याचा आदेश दिला होता.. सर्वसामान्यांसोबत…

महाराष्ट्र जल पर्यटन, शोध व बचाव प्रशिक्षण राज्य सरकार चा उपक्रम

राज्यातील होतकरू तरुण – तरुणींना सुवर्णसंधी मालवण (प्रतिनिधी): महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या तारकर्ली येथील इसदा या प्रशिक्षण संस्थेमध्ये जलपर्यटन व आपत्ती व्यवस्थापन मध्ये बोट चालविणे, जीवरक्षक, बचाव, स्कुबा डायव्हिंग चे महत्व ओळखून राज्यातील एकूण ३६० युवक व युवती यांना जीव…

नूतन डीवायएसपी सावंत यांचे कणकवली तालुका ठाकरे सेनेने केले स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे नवनियुक्त डी वाय एस पी किशोर सावंत यांचे शिवसेना उद्धव ठाकरे गटा तर्फे स्वागत करण्यात आले. कणकवली तालुक्यात निपक्षपाती पणे कारभार चालवावं तसेच जुगार मटका ऑनलाइन कॅसिनो गोवा दारू विक्री व तरुणाईत वाढत चाललेली गांजा विक्री…

एकता ग्राम संघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

मसुरे (प्रतिनिधी): मुणगे येथील एकता ग्राम संघाच्या वतीने दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. एकता ग्राम संघ अंतर्गत मुणगे गावातील दहावी, बारावीच्या परीक्षेत श्री देवी भगवती हायस्कूल आणि कै.वीणा सुरेश बांदेकर ज्यू कॉलेज मधील उत्तीर्ण…

मुणगेचे सुपुत्र प्रकाश लब्दे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर यांच्या वतीने आयोजन मसुरे (प्रतिनिधी) : मला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्या सर्व सहकलाकारांचा आहे. तमाम मायबाप रसिक यांनी आमच्या पाठीवर मारलेली प्रेमाची थाप आहे. त्यामुळे ही रंगभूमीची सेवा…

वीज कोसळून घराला तडे ; वेताळ बांबर्डे येथील घटना

कुडाळ ( अमोल गोसावी ) : वेताळ बांबर्डे गावातील नाना विठू राणे (राहणार :दारवळवाडी) यांच्या घरावर शनिवारी वीज पडून त्यांच्या घराच्या भिंतींना दोन्ही बाजूने मोठे तडे जावून घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ऐन पावसात घराचे छप्पर बऱ्याच ठिकाणी कोसळले.…

गोळीबार करून धाडसी जबरी चोरी करणारे आरोपींपैकी दोन आरोपी 36 तासात जेरबंद

फिर्यादीवरून करवीर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल कोल्हापूर (प्रतिनिधी): बालिंगा, (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्स दुकानात गोळीबार करून धाडसी जबरी चोरी करणारे आरोपींपैकी दोन आरोपी 36 तासात जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून एकूण 29,88,700 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक…

Modi@9 विकास तीर्थ रॅलीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद

कुडाळ (अमोल गोसावी) : ” जे काँग्रेसच्या कालावधीमध्ये झाले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले गेल्या ९ वर्षांमध्ये घेतलेले देशासाठीचे निर्णय हे जनतेला समजावेत देशाच्या कानाकोपऱ्यात केलेला विकास जनतेला दिसावा म्हणून मोदी @ ९ अंतर्गत विविध कार्यक्रम भाजपच्या…

आक्षेपार्ह ट्वीट बद्दल कुडाळ पोलीसांना निवेदन

कुडाळ (अमोल गोसावी) : भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी महिला मोर्चा कुडाळ च्या वतीने पोलिस निरीक्षक कुडाळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षा सौ. संध्याताई तेरसे,मंडल अध्यक्षा…

error: Content is protected !!