आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

श्री टेवणादेवी मंदिराचा २४ वा दिन साेहळा ; तरंदळेत भक्ती व संस्कृतीचा संगम

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे येथील श्री टेवणादेवी मंदिराचा २४ वा दिन मोहळा बुधवार, दि. ६ मे २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने गावात भक्तिमय वातावरण निर्माण होऊन भाविकांसाठी कार्यक्रमांची समृद्ध मेजवानी असणार आहे.…

कलमठ गावडेवाडी येथे श्री देव लिंगेश्वर मंदिर वर्धापन दिन 1 मे राेजी साजरा होणार

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त गावात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण होणार आहे. या…

प्रमोद जठार यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होताच वैभवावाडीत भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपा नेते, माजी आमदार प्रमोद जठार यांची विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वैभववाडी भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष केला. तसेच एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर…

मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – मस्त्ययव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

प्लास्टीक मुक्त कोळीवाडा मोहीम राबविण्याचे आवाहन पावसाळी मासेमारी बंदी काळात बेकायदेशीर मासेमारीवर कडक उपाययोजना करणार मुंबई (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह विविध योजना राबविण्यात येत आहेत. या…

विकास कामांना चालना; सुधारित अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याची शिफारस

बांधकाम व समाजकल्याण विभागाला मोठी तरतूद; जि. प. अर्थसंकल्पात वाढ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ च्या मूळ १४ कोटी ७२ लाख ८ हजार ६०० रुपयांच्या अंदाजपत्रकात १९ कोटी ६१ लाख ९८ हजार ७०० रुपयांची भरीव वाढ करीत…

साकेडी रेल्वे फाटकानजीकच्या अंडरपाससाठी 30 एप्रिल रोजी मेगा ब्लॉक

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप येणार उपसरपंच प्रज्वल वर्दम यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावरील साकेडी येथे अंडरपासचे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. त्यासाठी गुरूवार (ता.३०) रात्री ११…

चौके सरपंचपदी शिवप्रसाद चौकेकर मोठ्या मताधिक्याने विजयी

मतदारांचे मानले आभार चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायत रिक्त सरपंच पदासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत शिवप्रसाद अंकुश चौकेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. चौके ग्रामपंचायत सरपंच पदासाठी अपक्ष उमेदवार शिवप्रसाद चौकेकर व अशोक चौकेकर या दोघांनी उमेदवारी…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे बांबरवाडी येथे कलिंगड भरलेला टेम्पो पलटी होऊन अपघात

नडगिवे येथे गेल्या आठवडा भरातील हा तिसरा अपघात वाहनाचे व कलिंगड मालाचे मोठे नुकसान खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावरील खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे बांबरवाडी एस. टी. बस थांबा येथे एक अवघड वळणावर कलिंगड घेऊन येणारा…

तापमानातील वाढीमुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवा

दुरुस्ती कामाच्या भागातीलच वीज पुरवठा बंद ठेवा जावेद खतीब यांची मागणी बांदा (प्रतिनिधी) : दुरुस्ती व साफसफाईची कामे सुरू असल्याची बतावणी करून इन्सुली उपकेंद्रातर्गत संपूर्ण गावातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून वृद्ध, रुग्ण, नवजात बालक,…

केंद्र शाळा पोईप नं. १ मधील विद्यार्थ्यांनी एसटीएस (STS) , बिडीएस (BDS), मंथन, डिसिए (DCA) परिक्षेत भरघोस यश

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पोईप गावामधील जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा पोईप नं. १ मधील विद्यार्थ्यांनी एसटीएस (STS) , बिडीएस (BDS), मंथन, डिसिए (DCA) परिक्षेत भरघोस यश संपादित केले.१८ जानेवारी २०२६ ला STS परीक्षेसाठी शाळेतील एकूण १३ विद्यार्थी बसले…

error: Content is protected !!