आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आजीच्या दागिन्यांची जबरी चोरी करणाऱ्याच्या मुसक्या एलसीबी ने आवळल्या

ओटव येथील जबरी चोरीतील दोन्ही चोरटे गजाआड कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या आजीचेच सोन्याचे दागिने चोरणाऱ्या कपाळकरांट्या नातवासह त्याच्या मित्राच्या मुसक्या एलसीबी सिंधुदुर्ग ने आवळल्या असून दोन्ही चोरांना मीरा भाईंदर येथे पकडून कणकवली पोलिसांच्या हवाली केले आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या…

डॉक्टरला जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नातील आरोपीचा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी ( गट अ ) विकास पंडितराव चोरमले यांच्यावर चालू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी प्रकाश शामराव शिंदे ( रा. महारुद्रा…

कणकवली तालुका पत्रकार संघाचा 2 मे रोजी पुरस्कार वितरण सोहळा 

पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती ; विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार विजेत्यांचा होणार स‌न्मान कणकवली (प्रतिनिधी) : तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे पत्रकारांसह विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या व्यक्तिमत्त्वांचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार2 मे 2026 रोजी स्वामी विवेकानंद सभागृह प्रहार भवन…

देवगड निपाणी रस्त्यावरील फोंडाघाट मध्ये हेवी अवजड वाहनांची वाहतूक शनिवार रात्रीपासून बंद राहणार ?

नवनिर्वाचित जि. प. सदस्य राजन चिके यांच्या  पाठपुराव्याला यश ! नागरिकांमधून समाधान ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसात अवजड वाहनाखाली, होणाऱ्या परंतु सुदैवाने बचावलेल्या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन, जि. प. सदस्य राजन चीके यांनी पोलीस प्रशासन यांना अवजड वाहतूक…

कणकवलीत ‘अंतर ज्ञान प्रक्रिया’ (प्रज्ञा योग) शिबिराचे आयोजन

8 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी उपयुक्त शिबिर ; श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेतील शिबिराचा उपक्रम  कणकवली (प्रतिनिधी) : आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या वतीने अंतर ज्ञान प्रक्रिया (प्रज्ञा योग) या विशेष शिबिराचे आयोजन कणकवली येथे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी…

वेंगुर्ल्यातील जीवघेण्या हल्ला प्रकरणात दोघांचा जामीन फेटाळला

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी दर्शन दयानंद गडेकर, भूषण दयानंद गडेकर ( दोन्ही. रा.शिरोडा, ता. वेंगुर्ले ) यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी फेटाळला.सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. रुपेश देसाई…

वेंगुर्ला मारहाण प्रकरणात दोन आरोपींचा जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ला पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी दर्शन दयानंद गडेकर, भूषण दयानंद गडेकर ( दोन्ही. रा.शिरोडा, ता. वेंगुर्ले ) यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी फेटाळला.सरकार…

खारेपाटण एस. टी. बसस्थानक येथे एस. टी. सवलत NCMC कार्ड कॅम्प संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळ पुरस्कृत व ग्रामपंचायत खारेपाटण यांच्या सौजन्याने खारेपाटण एस. टी. बस स्थानक येथे आज शनिवार दि.२५ रोजी प्रवाशांना एस टी सवलत पास व नवीन NCMC कार्ड काढून देण्याचा विशेष कॅम्प खारेपाटण जि. प.…

खारेपाटण प्रा. आ. केंद्रात जागतिक हिवताप दीनानिमित्त कार्यक्रम संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गव जिल्ह्यातील खारेपाटण प्रा. आ. केंद्र येथे आज शनिवार दि.२५ एप्रिल २०२५ रोजी जागतिक हिवताप (मलेरिया)दीन कर्मचारी व रुग्ण तसेच नागरिक यांच्या उपस्थित त्यांना मार्गदर्शन करून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.…

सिंधषूदूर्ग जिल्हा शास,निमशासकीय कर्मचारी पतपेढी

अध्यक्षपदी राजेश कुडाळकर तर उपाध्यक्षपदी वसंतराव पाटोळे यांची निवड तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बँक इत्यादी कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्ग, अध्यक्षपदी राजेश वासुदेव कुडाळकर व उपाध्यक्षपदी वसंतराव मारुती पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर पतपेढी…

error: Content is protected !!