अनिल पाटील यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडून स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात श्री. पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख,…








