कणकवली शहरात नितेश राणेंनी बुथवर जात कार्यकर्त्यांचे वाढवले मनोबल

कणकवली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुक मतदानादिवशी महायुती चे कणकवली विधानसभेचे उमेदवार नितेश राणे गाणी कणकवली शहरातील बुथवर जात कार्यर्त्यांचा उत्साह वाढवला.शहरातील सिद्धार्थनगर येथील वॉर्ड क्रमांक 8 ।मधील बुथवर जाऊन आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले.यावेळी माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, माजी नगरसेवक गौतम खुडकर, भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, किरण जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!