आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जानवली गावातील उबाठा सेनेचे कार्यकर्ते महेश कदम यांचा भाजपात प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जानवली गावातील शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते महेश कदम यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.यावेळी भाजपा पदाधिकारी गोट्या सावंत, संदीप सावंत, संदीप मेस्त्री, भगवान…

कणकवली शहरातून नितेश राणेंना 2 हजारांचे मताधिक्य देणार

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा दृढविश्वास ठाकरे सेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी मताधिक्याबाबत चॅलेंज स्वीकारावे ; नलावडेंचे आव्हान कणकवली (प्रतिनिधी) : विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा महायुतीचे कणकवली विधानसभेचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना कणकवली शहरातून 2 हजार च्या वरती मताधिक्य मिळवून देणार असल्याचा…

स्थिर सर्वेक्षण पथकाला आढळले वाहनात 5 कोटी 58 लाखांचे मौल्यवान दागिने

शिरोली जकात नाक्यावरील तपासणीत कारवाई कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अंतर्गत 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथक्र क्र 1 कोल्हापूर- सांगली रस्ता (शिरोली जकात नाका) येथील तपासणी नाक्यावर पथक प्रमुखांमार्फत एकूण 907 वाहने तपासण्यात…

नारायण राणेंच्या “घराणेशाही”ला गौरीशंकर खोत, राजन तेली, सतीश सावंत ही जबाबदार

राणे यांच्या’हम करे सो’ला उपरकरही जबाबदार पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम-वित्त सभापती नागेश मोरये यांनी सुनावले खडे बोल सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सावंतवाडीत नुकतीच माजी नारायण राणे समर्थक गौरीशंकर खोत, परशुराम उपरकर, राजन तेली, सतीश सावंत या सिंधुदुर्ग…

कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव ; १५ हजार पणत्यांची मनमोहक आरास…

आमदार नितेश राणे यांनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन देवगड (प्रतिनिधी) : दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 15 हजार दिव्यांनी कुणकेश्वर परिसर दिव्यांच्या प्रकाशात नाहून निघाला होता. कुणकेश्वर मंदिरात…

सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे मर्दानी खेळ प्रशिक्षण ‘सह्याद्री संस्कार शिबीर’

4 नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर कालावधीत मळगाव येथे हाेणार संपन्न सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळगाव येथे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पुरस्कृत सह्याद्री विध्यार्थी अकादमी सिंधुदुर्ग विभाग आणि राष्ट्रवीर संघ आयोजित शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण ‘सह्याद्री संस्कार शिबीर’ होणार आहे. हे शिबिर सोमवार…

असलदे येथील दि्विजा वृद्धाश्रमात आजी आजाेबांनी केली दिवाळी साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : हिंदू सणातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण, प्रत्येकजण दिव्यांची रोशनाई व गोड-धोड मिष्ठांन करून दिवाळी हा सण साजरा करत असतो.आज ५०० वर्षानंतर अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या भूमित दिवाळी सण पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने साजरा केला. दि्विजा वृदाश्रमातील…

कणकवली तालुक्यातील चक्रीवादळ ग्रस्त भागाला महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची भेट

प्रशासनाला केल्या सूचना तात्काळ पंचनामे करत नुकसान भरपाई द्या कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील बेळणे खुर्द येथे चक्रीवादळाने मोठे नुकसान झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी या नुकसानग्रस्त भागाला भेट देत पाहणी केली तेथील महापुरुष मंदिराला देखील भेट देत तिथे…

राष्ट्रवादी अजित पवार गटाला शिवसेनेचा धक्का

सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हाती घेतली मशाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवबंधन बांधून केले पक्षात स्वागत कुडाळ (प्रतिनिधी) : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांनी…

गुन्हे दाखल नसलेल्या शेतकऱ्यांच्या परवानाधारक बंदुका जमा न करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दिले तोंडी आदेश ओराेस (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांकडील शेती संरक्षण बंदूका जमा करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केल्याने शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली जात आहे.वन्यप्राणी लोकवस्ती मध्ये घुसून सैरावैरा पळत आहेत. शेतीचे नुकसान…

error: Content is protected !!