आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आमदार नीतेश राणेंकडून आर बी बेकरीसह मेडिकल स्टोअर्स जळीत घटनेची पाहणी

दुर्घटनाग्रस्तांना दिला दिलासा कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील पटवर्धन चौक येथे असलेल्या आर.बी. बेकरी, राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडीकलला शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता सुमारास लागलेल्या भीषण आगीत सर्व दुकाने बेचिराख झाली. या घटनेची माहिती मिळतात कणकवली…

कणकवलीतील आर बी बेकरी आगीच्या भक्षस्थानी

मेडिकल स्टोअर्ससह एका ऑफीसचेही नुकसान कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन या मुख्य चौकात असलेल्या आरबी बेकरीसह एक मेडिकल स्टोअर आणि एका खाजगी ऑफिसला आग लागून मोठे नुकसान झाले. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कणकवली तसेच…

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत देवगड फणसे येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील फणसे थोटमवाडी तेथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. कणकवलीत ओम गणेश निवासस्थाने हा पक्षप्रवेश झाला. यात श्रावण राणे, सुबोध तांबे, दत्ताराम राणे, संकेत गावकर, सुरेंद्र…

फोंडा झर्येवाडी येथे वीज कोसळून चार जनावरे दगावली

गाभण गाय व ३ बैलांचा समावेश;बाणे कुटुंबियांच्या हातातोंडाचा घास हिरावला आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानभरपाईची दिली ग्वाही फोंडाघाट (प्रतिनिधी) : विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी फोंडा झर्येवाडी येथे वीज कोसळून महादेव सहदेव बाणे यांच्या मालकीची चार…

अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचा दक्षता अवॉर्ड जाहीर

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचा तपासासाठी दक्षता अवॉर्ड २०२४ जाहीर झाला आहे. आज हे अवॉर्ड केंद्र गृह मंत्रालयाचे उपसचिव डी के घोष यांनी जाहीर केले आहेत. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने स्पेशल…

मानव विकास एसटी बस दिवाळी सुट्टीत सुरू ठेवाव्या

डी के सुतार यांची विभाग नियंत्रकांकडे मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील मानव विकास एसटी बस शाळांच्या दिवाळी सुट्टीच्या कालावधीत ही चालू ठेवण्यात याव्यात.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डि.के. सुतार यांनी विभाग नियंत्रक कणकवली यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. वैभववाडी तालुक्यातील…

परती च्या पावसाचा वैभववाडीत भात आणि नाचणी पिकाला फटका

वैभववाडी (प्रतिनिधी) : तीन चार दिवसाच्या विश्रांतीनंतर वैभववाडी तालुक्यात गुरुवारी विजांच्या कडकटासह जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे भात कापणी करत असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.यावर्षी परतीचा पाऊस अजूनही जायचे नाव घेत नाही. या परतीच्या पावसाचा फटका भात शेतीसह नाचणी पिकालाही…

आमदार वैभव नाईक यांनी गोळवण गावठणवाडी येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरासाठी दिला प्रशस्त सभामंडप

देवी शांतदुर्गा मातेच्या आशीर्वादाने आमदार वैभव नाईकच उद्याचे पालकमंत्री;विलास नाईक यांनी घातले देवीकडे साकडे मालवण (प्रतिनिधी) : गोळवण गावठणवाडी येथे आमदार वैभव नाईक यांच्या सुमारे ५ लाख रुपये आमदार निधीतून साकारलेल्या येथील श्रीदेवी शांतादुर्गा मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा आमदार वैभव…

कुंभारमाठ गावात झालेला उबाठा पक्षप्रवेश बोगस ; “त्या” दोघांचाही भाजपाशी संबंध नाही

स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा प्रवेश दाखवण्याची वैभव नाईकांवर नामुष्की ; भाजपा बूथ अध्यक्ष दिलीप सांगवेकर यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) : कुंभारमाठ गावातील कट्टर राणे समर्थक असलेल्या माजी सरपंच वैशाली गावकर आणि तृप्ती लंगोटे यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे…

उबाठात प्रवेश करणारे चिंतामणी मडव हे मूळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, त्यांचा आमचा संबंध नाही

शिंदे गटाचे आंब्रड विभागीय अध्यक्ष गुणवंत सावंत यांची जांभवडे प्रवेशावर प्रतिक्रिया कुडाळ (प्रतिनिधी) : जांभवडे गावातून काल ज्या एकमेव व्यक्तीचा प्रवेश घेत वैभव नाईक यांनी निलेश राणेंवर टीका करायला लावली त्या चिंतामनी मडव व शिंदे शिवसेनेचा काहीही संबंध नसून ते…

error: Content is protected !!