आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुडाळ मालवण मधून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष निवडणूक लढविणार ; छत्रपती संभाजी राजे यांनी दिला ए बी फॉर्म

अनंतराज पाटकर उद्या अर्ज भरणार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने अनंतराज पाटकर यांना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे . २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ते आपला उमेदवारी अर्ज…

नवाज खानी हा नितेश राणे यांना मदत करण्यासाठीच निवडणूक लढविणारा उमेदवार-नागेश मोर्ये

कणकवली (प्रतिनिधी) : नावाज खानी हे काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत. पूर्वी राणे काँग्रेस मध्ये असताना राणे समर्थक म्हणून ते काँग्रेस मध्ये असतील परंतू राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर नवाज खानी हे कधीही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राहिलेले नाहीत. काँग्रेसच्या बैठकांना,कार्यक्रमाला कधीही उपस्थित राहिलेले नाहीत…

उमेदवारी दाखल केल्यानंतर भारतरत्न  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नीतेश राणे नतमस्तक

कणकवली बुद्ध विहार येथील भगवान बुद्ध मूर्तीचेही घेतले दर्शन कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी महायुतीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कणकवली बुद्ध विहार येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्याच प्रमाणे बुद्ध विहार येथील…

भुईबावडा उबाठा गटाचे उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर फोंडके यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

हेत माजी सरपंच रामचंद्र फोंडके यांचाही भाजपात प्रवेश आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे केले पक्षात स्वागत वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा पंचायत समितीचे उबाठाचे उपविभाग प्रमुख, व हेत गावचे पदाधिकारी ज्ञानेश्वर शांताराम फोंडके, हेत माजी सरपंच रामचंद्र फोंडके, ऋषिकेश फोंडके, सुरेश…

महाजनसागराच्या उपस्थितीत आमदार नितेश राणे यांनी भरला उमेदवारी अर्ज

कणकवलीत महायुतीचे उमेदवार आम. नितेश राणे यांच्या रॅलीत लोटला जनसागर हजारोंची गर्दी, ढोल ताशा, घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे ते तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यानिमित्त कणकवली गांगो मंदिर ते…

सेवानिवृत ग्रामसेवकांना दिवाळीपूर्वीच मिळणार निवृत्तीवेतन….!

जिल्हा बँकेच्या या निर्णयाने होणार दिवाळी गोड आचरा (प्रतिनिधी) : दिवाळीपूर्वी सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन मिळाले नाहीतर निवृत्ती वेतना एवढा बिनव्याजी अ‍ॅडव्हान्स देण्यात यावा असे विनंती पत्र व समक्ष चर्चा सेवा निवृत्त ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश राणे उपाध्यक्ष…

नितेशपर्व 3. 0 ! विराट रॅलीच्या सुरुवातीने नितेश राणेंचे शक्तिप्रदर्शन

खा. नारायण राणे, नीलम राणेंसह अख्खे राणे कुटुंब रॅलीत सहभागी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभेचे भाजपा महायुती चे उमेदवार नितेश राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विराट रॅलीला सुरुवात झाली आहे. आमदार नितेश राणेंसह , गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे, शिवसेना…

असगणी गावचे माजी पोलीस पाटील आनंद तांबे यांनी हाती घेतली मशाल

आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन केले त्यांचे पक्षात स्वागत आ.वैभव नाईक हेच या भागाचा विकास करू शकत असल्याने आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्विकारल्याची प्रतिक्रिया मालवण (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांचे पक्ष प्रवेशाचे भाजपला धक्का तंत्र चालूच आहे.आमदार…

युवासेनेचे माजी शहरप्रमुख मंदार सोगम भाजपामध्ये

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे माजी शहरप्रमुख कणकवली बिजलीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते मंदार महादेव सोगम यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश बंगल्यावर भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी…

नितेशपर्व 3.0 ! नितेश राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अलोट गर्दी ; थोड्याच वेळात नितेश राणेंचे होणार आगमन

गांगोमंदिर ते तहसीलदार कार्यालय पायी रॅलीने शक्तिप्रदर्शन उपजिल्हा रुग्णालयासमोर होणार जाहीर सभा कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांचा कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कणकवलीत अलोट गर्दी जमली आहे. गांगो मंदीर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत पायी रॅलीने शक्तिप्रदर्शन करत…

error: Content is protected !!