नितेशपर्व 3.0 ! नितेश राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अलोट गर्दी ; थोड्याच वेळात नितेश राणेंचे होणार आगमन

गांगोमंदिर ते तहसीलदार कार्यालय पायी रॅलीने शक्तिप्रदर्शन

उपजिल्हा रुग्णालयासमोर होणार जाहीर सभा

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांचा कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कणकवलीत अलोट गर्दी जमली आहे. गांगो मंदीर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत पायी रॅलीने शक्तिप्रदर्शन करत नितेश राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर जाहीर सभा होणार आहे.विजय नक्की हॅट्ट्रिक पक्की, 23 नोव्हेंबर ला गुलाल आमचाच असे बॅनर हातात घेऊन महिला हजारोंच्या संख्येने रॅलीला उपस्थित झाल्या आहेत. नितेश राणे

error: Content is protected !!