जुगार अड्ड्यावर छापा ! 58 जुगारी पोलिसांच्या ताब्यात

1 लाख 20 हजारांच्या रोकडीसह 6 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त काेल्हापुर (रोहन भिऊंगडे ) : चंदगड तालुक्यातील शिनोळी इथल्या जुगार अड्ड्यावर कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी धडक कारवाई केलीय. सायंकाळच्या सुमारास अड्ड्यावर मारलेल्या छाप्यात रोकड, मोबाईल आणि…








