खारेपाटण येथील झुंझार मित्र मंडळ आयोजित नवरात्रोत्सवला आमदार नितेश राणे यांनी दिली सदिच्छा भेट

झुंझार मित्रमंडळाचे कार्य कौतुकास्पद ; आमदार नितेश राणे खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील झुंझार मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सवाला आज मंगळवारी सायं.६.०० वाजता भाजप आमदार नितेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली.व शारदा देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी झुंझार…








