पत्रकार गणेश चव्हाण यांना मातृशोक…!

आचरा (प्रतिनिधी) : श्रावण गवळीवाडी येथील श्रीम. सुनंदा बाळु चव्हाण यांचे वृध्दापकाळाने कणकवली येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले.कै.सुनंदा बाळु चव्हाण या शांत सुस्वभावी व दातृत्ववान होत्या. यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, मुली, जावई, दिर, जाऊ, पुतणे, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे.दै पुढारीचे पत्रकार गणेश चव्हाण व सलुन व्यावसायीक हरेश चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत.

error: Content is protected !!