आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सत्तेतील भ्रष्टाचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाविरोधात शिवसन्मान यात्रा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजन; रविवारी मालवण बंदर जेटी येथे होणार शुभारंभ इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे होणार व्याख्यान मालवण (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात…

महाराष्ट्र- गोवा बार कॉन्सिलच्या अध्यक्षपदी अॅड. संग्राम देसाई यांच्या निवडीबद्दल आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

कु़डाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र- गोवा बार कॉन्सिलच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ वकील अॅड. संग्राम देसाई यांची निवड झाली आहे. बार कॉन्सिलच्या अध्यक्षपदी कोकणपट्ट्यातून निवडून जाणारे ते पहिलेच वकील आहेत. त्याबद्दल आज आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शाल…

इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते येथे नवरात्राेत्सव

भजन, किर्तन,शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचे आयाेजन देवगड (प्रतिनिधी) : इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते ता. देवगड यांच्यावतीने दि. ३ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्राेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त भजन, किर्तन, संगीत गायनाचे कार्यक्रम संपन्न हाेणार आहेत.नित्यक्रमाने पहाटे…

थोर व्यक्तिमत्वे निर्माण होण्यासाठी काळ यावा लागतो – अजयराज वराडकर

चौके (अमोल गोसावी) : “थोर व्यक्तीमत्वे निर्माण होण्यासाठी काळ यावा लागतो आणि अशी थोर व्यक्तीमत्वे आपल्या भारत भूमीत जन्मली व त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज आपली प्रगती झाली अशी व्यक्तिमत्त्व समाजाला पर्यायाने आपल्याला प्रभावित करत असतात त्यातून आपण सर्वांनीच बोध घेतला…

क्षयमुक्त ग्रामपंचायतींनी जवळच्या १० गावांची क्षयमुक्तीसाठी मार्गदर्शक म्हणून जबाबदारी घ्यावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

जिल्ह्यात क्षयमुक्त ग्रामपंचायतींसाठी  “क्षयमुक्त प्राथमिक आरोग्य केंद्र” अभियान राबवा जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायती “क्षयमुक्त”घोषित कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : वर्ष २०२३ मध्ये कोल्हापूर ग्रामीण मधील ८२ ग्रामपंचायती  क्षयमुक्त  झाल्या असून यासाठी सर्व घटकांनी परिश्रम घेतले. आता “क्षयमुक्त ग्रामपंचायतींनी” जवळच्या १० गावांची  क्षयमुक्तीसाठी…

डॉ.विलास गावडे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्काराने सन्मानित

चौके (प्रतिनिधी) : समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रीफील हेल्थ प्रो प्रा लि. ही सामाजिक संस्था आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने सावंतवाडी येथील डॉ. विलास गावडे यांना नुकतेच राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्काराने कोल्हापूर येथे एका भव्य सोहळ्यात…

खारेपाटण हायस्कूलच्या वतीने स्वच्छ्ता मोहीम संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र एनसीसी डायरेक्टरेट यांनी जाहीर केल्याप्रमाणे दि.१५ सप्टेंबर २०२४ ते २ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा जाहीर करण्यात आला होता. या अनुषंगाने येथील खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल…

आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकानी घेतली आम. नितेश राणे यांची भेट !

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांची आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी कणकवली येथे भेट घेतली. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी विविध प्रश्न आमदार महोदयांसमोर मांडले. सन २००६ ते २०१८ पर्यतच्या १०४ जि.प.आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देय एक वेतनवाढीचा प्रश्न प्रामुख्याने मांडला. हा…

जयेश नर बोलघेवडे तालुकाप्रमुख ; आधी स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांची ओळख करून घ्या

भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांनी दिले प्रत्युत्तर कणकवली (प्रतिनिधी) : उबाठा चे बोलघेवडे तालुका प्रमुख जयेश नर हे उचले शिवसैनिक असून त्यांनी प्रथम स्वतः च्या पक्षा चे कार्यकर्ते कोण कोण आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे . मुळात यांचा कुठल्या…

भाजपा कणकवली तालुका आयोजित नवरात्रौत्सव दुर्गामातेच्या प्रथम पूजेचा मान संतोष चव्हाण यांना

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ता संतोष चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित नवरात्रोत्सवात दुर्गामातेची प्रथम पूजा भाजपाचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ता संतोष चव्हाण यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले. भाजपा कणकवली तालुका आयोजित नवरात्रोत्सव दुर्गामातेच्या…

error: Content is protected !!